लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'फक्त तुझ्याकडे पाहात रहावं'; शिबानीसोबत लग्न केल्यानंतरही फरहान अख्तर पुन्हा पडला प्रेमात? - Marathi News | farhan akhtar shared a beautiful picture with his wife and said just keep looking at you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फक्त तुझ्याकडे पाहात रहावं'; शिबानीसोबत लग्न केल्यानंतरही फरहान अख्तर पुन्हा पडला प्रेमात?

Farhan akhtar:फरहानने लग्नानंतर इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्येच आता त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ...

वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज - Marathi News | sanjay dutt heavy weight lifting in 62 age flaunts huge biceps photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज

Sanjay dutt: वयाची ६० वर्ष पार केल्यानंतरही त्याचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. ...

3 idiots फेम 'राजू रस्तोगी'च्या आईची रिअल लाइफ लेकही आहे अभिनेत्री; गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम - Marathi News | amardeep jha who played raju rastogis mother in 3 idiots see her daughter glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3 idiots फेम 'राजू रस्तोगी'च्या आईची रिअल लाइफ लेकही आहे अभिनेत्री; गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

Amardeep jha daughter: या चित्रपटातील राजू रस्तोगीची आई सगळ्यांनाच आठवत असेल. ही भूमिका अभिनेत्री अमरदीप झा यांनी साकारली होती. ...

फक्त ५० रुपयांत 'या' लोकप्रिय अभिनेत्याने केलं लग्न; स्ट्रगल काळातील भन्नाट लव्हस्टोरी - Marathi News | marathi actor aadesh bandekar and suchitra bandekar love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ५० रुपयांत 'या' लोकप्रिय अभिनेत्याने केलं लग्न; स्ट्रगल काळातील भन्नाट लव्हस्टोरी

Aadesh bandekar :एकेकाळी प्रेमासाठी वाट्टेल ते! असं म्हणत या अभिनेत्याने चक्क ५० रुपयात लग्न केलं. विशेष म्हणजे या जोडीतील प्रेम आजही अबाधित असून ते एकमेकांची साथ देताना दिसतात. ...

शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Malaika Arora showing her amazing fitness by doing splits in headstand position | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ

Fitness Tips: अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) नुकतीच एक पोस्ट साेशल मिडियावर शेअर केली असून याद्वारे तिने पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे. बघा नेमका कशा पद्धतीचा व्यायाम करते आहे मलायका... ...

ठामपणे भूमिका मांडणाऱ्या हेमांगी कवीच्या नवऱ्याविषयी माहितीये का? पाहा कोणत्या क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | marathi actress hemangi kavi husband sandeep dhumal known facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ठामपणे भूमिका मांडणाऱ्या हेमांगी कवीच्या नवऱ्याविषयी माहितीये का?

Hemangi kavi: हेमांगीने आतापर्यंत बऱ्याचदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र, तिच्या नवऱ्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. ...

‘आश्रम’मध्ये साधीभोळी दिसलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स म्हणाले… - Marathi News | Fans said after seeing the hot look, glamorous Look of a simple Marathi actress Aditi pohankar who looked simple in 'Ashram'. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘आश्रम’मधील साध्याभोळ्या, मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स म्हणाले...

Aditi pohankar News: बॉबी देओलने प्रमुख भूमिका केलेली आश्रम ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती. या वेब सिरिजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका करणाऱ्या अदिती पोहनकर हिनेची प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

'लोकं नावं ठेवतील असं कधीच वागत नाही'; तोकड्या कपड्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मलायकाचं उत्तर - Marathi News | when malaika arora clears the gossips about her dressing sense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकं नावं ठेवतील असं कधीच वागत नाही'; तोकड्या कपड्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मलायकाचं उत्तर

Malaika arora: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मलायकाचा इंटरव्ह्यू बराच जुना असून या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत अरबाज खानदेखील उपस्थित होता. ...