लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

माझ्या जीवाला धोका... अमिषा पटेलचं ट्विट चर्चेत, अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप - Marathi News | Amisha patel accused of cheating actress angry says i feared for my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या जीवाला धोका... अमिषा पटेलचं ट्विट चर्चेत, अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा वादात सापडली आहे, खंडवा येथील कोतवाली पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल ६६ व्या वर्षी दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर, २८ वर्षांनी लहान तरुणीसोबत करणार विवाह  - Marathi News | Former Indian cricketer Arun Lal Will marry young women Bulbul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार, २८ वर्षांनी लहान तरुणीसोबत विवाह करणार  

Arun Lal Marriage: भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. ते वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरा विवाह करणार आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव बुलबुल आहे. तिचं वय ३८ वर्षे असून, ती अरुण लालपेक्षा २८ वर्षांनी लहान आहे. ...

कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये? - Marathi News | unknown facts about bollywood actor saurabh shukla | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये?

Saurabh shukla: 'बँडिट क्वीन'च्या माध्यमातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 'तहकिकत', '9 मालाबार हिल', 'मुल्ला नसीरुद्दीन' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. ...

Lata Dinanath Mangeshkar Award: 'मी सहसा कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण..'; मोदींचा पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मान - Marathi News | prime minister narendra modi to accept lata mangeshkar award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी सहसा कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण..'; मोदींचा पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मान

Lata mangeshkar award: पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षापासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. ...

बाळाला जन्म देताना 'या' अभिनेत्याच्या पत्नीची झाली होती अशी हालत; शेअर केला डिलिव्हरी रुमचा फोटो - Marathi News | nakuul mehta wife jankee parekh drops delivery room video actress delivery video wile giving baby birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाला जन्म देताना 'या' अभिनेत्याच्या पत्नीची झाली होती अशी हालत; शेअर केला डिलिव्हरी रुमचा फोटो

Nakuul mehta wife : सध्या जानकीची ही जुनी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑपरेशन थिएटरमधील काही फोटो शेअर केले आहेत. ...

Video: ...जेव्हा चंद्रमुखीच्या तालावर नाचतो दादूस; पाहा विनायक माळीचा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | marathi upcoming movie chandramukhi actress amruta khanvilkar and dadus aka vinayak mali dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ...जेव्हा चंद्रमुखीच्या तालावर नाचतो दादूस; पाहा विनायक माळीचा भन्नाट व्हिडीओ

Chandramukhi: 'चंद्रा' या गाण्यावर ताल धरायचा मोह विनायक माळीही अवरला नाही. त्यानेही थेट अमृताला गाठत तिच्यासोबत या गाण्यावर डान्स केला ...

Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर 'जर्सी'चं राज्य; तिसऱ्या दिवशी यशस्वी घोडदौड - Marathi News | jersey box office collection day 3 shahid kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'जर्सी'चं राज्य; तिसऱ्या दिवशी यशस्वी घोडदौड

Box office collection: RRR आणि KGF चॅप्टर 2 नंतर काही दिवसांमध्येच शाहिदचा 'जर्सी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. ...

पाकिस्तानच्या सर्वात बोल्ड अभिनेत्री; कधी टॉपलेस होऊन तर कधी हॉट फोटोशूट करुन आल्या चर्चेत - Marathi News | boldest pakistani actress topless mathira to humaima malick veena | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानच्या सर्वात बोल्ड अभिनेत्री; कधी टॉपलेस होऊन तर कधी हॉट फोटोशूट करुन आल्या चर्चेत

Pakistani actress: पाकिस्तानमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासह त्यांच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असतात. ...