Mallika Sherawat: मर्डर गर्ल मल्लिका शेरावत नो-मेकअप लूकमध्ये दिसते तितकीच सुंदर, पूल जवळचे फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 08:00 AM2022-11-12T08:00:00+5:302022-11-12T08:00:07+5:30

Mallika Sherawat : ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या मल्लिकाने यावेळी तिचे नो मेकअपमधलं फोटो शेअर करत सगळ्यांचा थक्क केलं आहे.

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika sherawat) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. (Photo Instagram)

मल्लिका शेरावतने तिच्या करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती. ज्यात ती अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानसोबत झळकली आहे. (Photo Instagram)

तिने फिल्मी करिअरची सुरूवात 'जीना सिर्फ मेरे लिए' चित्रपटातून केली आहे. (Photo Instagram)

ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या मल्लिकाने यावेळी तिचे नो मेकअप लूकमधलं फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंमध्ये मल्लिका मेकअप शिवाय ही तितकीच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मल्लिका शेरावत कलरफुल ड्रेसमध्ये पूलसाइडवर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करताना मल्लिकाने लिहिले आहे – NO Botox, NO fillers ! I enjoy being as natural as GOD made me.. (फोटो: इंस्टाग्राम)

मल्लिका शेरावत ख्वाहिश आणि मर्डर यासारख्या चित्रपटातून चर्चेत आली होती. (Photo Instagram)