लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Yashoda Box Office Collection: सामंथाचा 'Yashoda' बॉक्स ऑफिसवर सुसाट, चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | Yashoda box office collection day 4 Samantha Ruth Prabhu rulling all over the world details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथाचा 'Yashoda' बॉक्स ऑफिसवर सुसाट, चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी

बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असतानाच समांथाचा ‘यशोदा' (Yashoda) बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करतोय. आता या सिनेमाचे चौथ्यादिवशीचं कलेक्शनसमोर आले आहे. ...

Shilpa Tulaskar : माझा बॉयफ्रेन्ड आहे हे मी त्याला सांगितलं नाही कारण..., शिल्पा तुळसकरने सांगितला ‘तो’ किस्सा...!! - Marathi News | tu tevha tashi Marathi Actress Shilpa Tulaskar talk about personal life, love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माझा बॉयफ्रेन्ड आहे हे मी त्याला सांगितलं नाही कारण.., शिल्पा तुळसकरने सांगितला ‘तो’ किस्सा...!!

Marathi Actress Shilpa Tulaskar : कधी देवकी तर कधी राजनंदिनी होऊन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. सध्या ती ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत काम करताना दिसतेय... ...

Vivaan Shah : ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री होणार नसीरूद्दीन शाह यांची सून? नाव ऐकून बसेल धक्का - Marathi News | actor Naseeruddin Shah Son Vivaan Shah In Love With Actor Karishma Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vivaan Shah : ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री होणार नसीरूद्दीन शाह यांची सून? नाव ऐकून बसेल धक्का

नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण तूर्तास बातमी नसीर यांच्याबद्दल नाही तर त्यांचा मुलगा विवान शाहबद्दल (Vivaan Shah) आहे. ...

Fatima Sana Shaikh:दंगल गर्ल फातिमा सना शेखला झालाय हा गंभीर आजारा, म्हणाली- मी थेट हॉस्पिटलमध्ये.... - Marathi News | fatima sana shaikh diagnosed with epilepsy and talk about how she living with | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दंगल गर्ल फातिमा सना शेखला झालाय हा गंभीर आजारा, म्हणाली- मी थेट हॉस्पिटलमध्ये....

'दंगल' गर्ल फातिमा सना शेख म्हणाली, मी कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम सुरू करण्यापूर्वी माझ्या आजाराबद्दल सांगते. ...

Nushrratt Bharuccha: तुम हुस्न परी ! निळ्या रंगाच्या लेहेंग्यात नुसरत भरुचा दिसली सुंदर, एथनिक लूकवर चाहते झाले फिदा - Marathi News | Nushrratt Bharuccha is looking very beautiful in blue lehenga looted party in deep neck blouse is looking very beautiful in blue lehenga looted party in deep neck blouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुम हुस्न परी ! निळ्या रंगाच्या लेहेंग्यात नुसरत भरुचा दिसली सुंदर, एथनिक लूकवर चाहते झाले फिदा

Nushrratt Bharuccha Photos: नुसरत भरुचाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. ...

कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल - Marathi News | Funny Video: Soha Ali Khan and Kunal Khemu's daughter Inaya applying nail colour on Kunal's nail | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल

Viral Video of Soha Ali Khan's Daughter: आपल्याकडून थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी तेवढ्या काही मिनिटांत लहान मुलं काय काय पराक्रम करून ठेवू शकतात, याचा अनुभव जवळपास प्रत्येक पालकानेच घेतलेला असतो. ...

विराटपासून मलायकापर्यंत सेलिब्रिटी पितात महागडं Black Water; किंमत, फायदे वाचून अवाक् व्हाल - Marathi News | What is the difference between black water and normal water know this celebritys water benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विराटपासून मलायकापर्यंत सेलिब्रिटी पितात महागडं Black Water; किंमत, फायदे वाचून अवाक् व्हाल

(What is the difference between black water and normal water : व्यायाम केल्यानंतर जास्त  घाम निघतो त्यावेळी हे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ...

नशेत आहेस का?...स्वत:च्या चुकीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली Urvashi Rautela - Marathi News | Urvashi Rautela trolled over latest instagram post netizens ask if she drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशेत आहेस का?...स्वत:च्या चुकीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली Urvashi Rautela

उर्वशी एकापेक्षा एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र आता केलेल्या एक पोस्टमुळे ती चांगलीच ट्रोल झालीय. ...