लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

श्रेया घोषालच्या चिमुकल्या बाळाला पाहिलं का? पाहा मायलेकाचा 'हा' सुंदर फोटो - Marathi News | bollywood singer shreya ghoshal share her baby boy photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया घोषालच्या चिमुकल्या बाळाला पाहिलं का? पाहा मायलेकाचा 'हा' सुंदर फोटो

Shreya ghoshal: श्रेयाने मे २०२१ मध्ये एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासून या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. ...

सिनेमासारखं मानधन टीव्ही शोसाठी; कपिल शर्माने एका भागासाठी घेतलेल्या फीचा आकडा ऐकून जाल चक्रावून - Marathi News | tv do you know kapil sharma fees for the kapil sharma show 3 will surprise you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाचं मानधन टीव्ही शोसाठी; कपिलने एका भागासाठी घेतलेल्या फीची रक्कम ऐकून व्हाल थक्क

The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा'च्या तिसऱ्या पर्वासाठी कपिलने घेतलेलं मानधन सध्या चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे कपिलने एखाद्या चित्रपटाला घ्यावं इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत. ...

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे पती आहेत गडगंज श्रीमंत; जाणून घ्या राज बब्बर यांची एकूण संपत्ती - Marathi News | raj babbar net worth property cars family films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे पती आहेत गडगंज श्रीमंत; जाणून घ्या राज बब्बर यांची एकूण संपत्ती

Raj babbar: १९७७ मध्ये 'किस्सा कुर्सी' या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ते १९८० मध्ये 'इंसाफ का तराजू' या चित्रपटात झळकले. तेव्हापासून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. ...

पॅरिसमध्ये बॉलिवूड अभिनेत्याची झाली लूटमार; मौल्यवान वस्तू केल्या लंपास - Marathi News | annu kapoor got robbed in france social media post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅरिसमध्ये बॉलिवूड अभिनेत्याची झाली लूटमार; मौल्यवान वस्तू केल्या लंपास

Annu kapoor: या अभिनेत्याची लूटमार करण्यात आली असून त्याच्या जवळील मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. ...

शशांक केतकरची सख्खी बहीणदेखील आहे अभिनेत्री, 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत केलंय काम - Marathi News | marathi actor shashank ketar actress sister deeksha ketkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरची सख्खी बहीणदेखील आहे अभिनेत्री, 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत केलंय काम

Shashank ketar sister:शशांकप्रमाणेच त्याची बहिणीदेखील मराठी कलाविश्वात सक्रीय असून तिने काही गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ...

मराठी सिनेपटलावर झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट! - Marathi News | 23 historical films to be screened on Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेपटलावर झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट!

Historical films: लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ...

तपास यंत्रणेत 'फॅारेन्सिक'ला खूप महत्त्व - विक्रांत मेस्सी - Marathi News | bollywood actor vikrant massey upcoming movie Forensic coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तपास यंत्रणेत 'फॅारेन्सिक'ला खूप महत्त्व - विक्रांत मेस्सी

Vikrant massey: सायकोलॅाजिकल थ्रिलर बनवण्यात तरबेज असणाऱ्या दिग्दर्शक विशाल फुरियांच्या 'फॅारेन्सिक'च्या निमित्तानं विक्रांतनं 'लोकमत'शी खास बातचीत केली. ...

कलाविश्वापासून दूर आहे आरोह वेलणकरची पत्नी; स्टाइलच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींवर करते मात - Marathi News | marathi actor aroh welankar biography wife ankita shinghavi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वापासून दूर आहे आरोह वेलणकरची पत्नी; स्टाइलच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींवर करते मात

Aroh welankar:रेगे चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या आरोहचं लव्ह मॅरेज आहे. आरोहने अंकिता शिंघवी हिच्यासोबत लग्न केलं आहे. ...