लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Happy Birthday Aishwarya : तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील ऐश्वर्या रायचे ‘हे’ फोटो...!! - Marathi News | Aishwarya Rai Birthday her unseen and rare pics know about her interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff! तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील ऐश्वर्या रायचे ‘हे’ फोटो...!!

Aishwarya Rai Birthday : जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंतचा ऐश्वर्याचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.... ...

Aishwarya Rai : चित्रपट नाही म्हणून काय झालं, कंपनीच्या CEOपेक्षाही बक्कळ कमावते ऐश्वर्या राय...!! - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Birthday know about actress Net Worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट नाही म्हणून काय झालं, कंपनीच्या CEOपेक्षाही बक्कळ कमावते ऐश्वर्या राय

Aishwarya Rai Bachchan Net Worth : ऐश्वर्या आताश: मोजक्या चित्रपटात दिसते. पण अतिशय अलिशान व विलासी आयुष्य जगते. यामागे ‘बच्चन’ची पुण्याई आहे, असं तुम्हाला वाटेल. पण हे खरं नाही. कारण ऐश्वर्या स्वत: कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ...

"हीच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही..", प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट - Marathi News | Actress Prajakta Mali share her new pictures on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हीच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही..", प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम काऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि ते फोटो पाहून चाहते जणू तिच्या प्रेमात पडले ...

Rishab Shetty : पाण्याच्या बाटल्या विकल्या, हॉटेलात राबला..., 18 वर्षांच्या स्ट्रगल काळात ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीनं खूप काही भोगलं...!! - Marathi News | Kantara Actor Rishab Shetty Struggle story Once Used To Sell Water Bottles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाण्याच्या बाटल्या विकल्या, हॉटेलात राबला..., ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीनं खूप काही भोगलं...!!

Kantara Actor Rishab Shetty Struggle story : ‘कांतारा’ या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली, यातच सगळं आलं. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी हे नाव चर्चेत आहे... ...

कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ - Marathi News | Hansika Motwanis mystery man name when and where is the wedding taking place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ

हंसिका मोटवानी कोणासोबत लग्नाचे सात फेरे घेणार आहे याचा ही खुलासा झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी जयपूरचा एक राजेशाही पॅलेसही बुक करण्यात आला आहे. ...

Exclusive : -अन् ‘फाईटर’ योगेश जाधवला कोसळलं रडू..., ‘बिग बॉस मराठी 4’ बाहेर आल्यावर ऐकवली स्ट्रगल स्टोरी - Marathi News | bigg boss marathi 4 yogesh jadhav evicted Exclusive Interview With Yogesh Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘फाईटर’ला कोसळलं रडू..., ‘बिग बॉस मराठी 4’फेम योगेश जाधवची स्ट्रगल स्टोरी

Yogesh Jadhav Exclusive Interview : बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर योगेश जाधवने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत आईबद्दल बोलताना योगेशला रडू कोसळलं.... ...

Tiger Shroff: अ‍ॅक्शन सीनदरम्यान टायगर श्रॉफसोबत घडला मोठा अपघात, Video बघून चाहत्यांची वाढली चिंता - Marathi News | Tiger Shroff breaks leg during action stunt watch video here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्शन सीनदरम्यान टायगर श्रॉफसोबत घडला मोठा अपघात, Video बघून चाहत्यांची वाढली चिंता

व्हिडीओ पाहिल्यानंतर टायगरचे चाहते त्याच्यासाठी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे अनेकजण तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करतायेत. ...

Charu Asopaने पती राजीव Rajeev Senला घटस्फोट पूर्वी उचललं मोठं पाऊल, म्हणाली- सत्याला... - Marathi News | Charu Asopa moved her new house daughter leave husband Rajeev Sen divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Charu Asopaने पती राजीव Rajeev Senला घटस्फोट पूर्वी उचललं मोठं पाऊल, म्हणाली- सत्याला...

पती राजीव सेनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी तिनं एक मोठे पाऊल उचलले आहे आणि तिच्या चाहत्यांना व्हिडिओ शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. ...