शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

फिल्मी : PHOTO: सोनेरी रंगाची साडी अन् भरजरी दागिने; शोभिता धुलिपालाच्या वेडिंग लूकची सर्वत्र चर्चा

फिल्मी : समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट

फिल्मी : कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

फिल्मी : 'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ

फिल्मी : सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने..., पूजा सावंतची पोस्ट, शेअर केले लग्नातील Unseen फोटो

फिल्मी : Girija Oak ३२५ प्रकारचे गोड पदार्थ! अनंत-राधिकाच्या लग्नात पैठणी नेसलेली गिरीजा म्हणते- आता रसगुल्ला खाऊ की...

महाराष्ट्र : नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट

मुंबई : फुले मोगरा, सजली 'राधिका'; प्रेमाचा दरवळ 'अनंत'काळ! पाहा खास PHOTOS