शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : कार्तिकी गायकवाडच्या भावाचं शुभमंगल सावधान! गायिकेने शेअर केले लग्नातील खास क्षणांचे फोटो

फिल्मी : मिस्टर अँड मिसेस घरत! दिव्या पुगावकरने शेअर केले लग्नातील Unseen फोटो

फिल्मी : कोकणातील मंदिरात सप्तपदी, बहिणींनी पिळले नवऱ्याचे कान; अंकिता वालावलकर-कुणालच्या लग्नातील खास क्षण

फिल्मी : होणाऱ्या नवऱ्यासोबत बीचवर रोमँटिक झाली अन्...; मराठी अभिनेत्रीच्या प्री-वेडिंगची चर्चा

फिल्मी : भरजरी लेहेंगा अन् पाहुण्यांचा थाट! मराठी अभिनेत्रीच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा

फिल्मी : मन जुळली, स्वप्नं फुलली..., 'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरने शेअर केले लग्नातील खास फोटो

फिल्मी : हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो

फिल्मी : Year Ender 2024: कुणाचं कोर्ट मॅरेज तर कुणी केला पुर्नविवाह! यंदाच्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकल्या सेलिब्रिटी जोड्या

फिल्मी : 'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

फिल्मी : 'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो