शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : पतीसोबत लिपलॉक आणि पारंपरिक सोहळ्याचा थाट! ५ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केले दुसऱ्या लग्नाचे फोटो

फिल्मी : कुणाचं लव्ह मॅरेज मोडलं तर कुणाचे पतीवर आरोप; पहिलं लग्न मोडल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार

फिल्मी : 'मुरांबा' फेम अभिनेत्याचं ठरलं! होणाऱ्या बायकोसोबत प्री वेडिंग फोटोशूट, लग्नाची तारीखही सांगितली

फिल्मी : लग्नानंतर सोहम त्याचं घर सोडून आलाय, त्यामुळे...; बांदेकरांची सून पूजा बिरारी काय म्हणाली?

फिल्मी : पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी?

फिल्मी : Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो

फिल्मी : सूरज चव्हाणच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर, बायकोच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष

फिल्मी : दोन मनं, एक हसरा क्षण अन् आयुष्यभराची साथ! मेघन-अनुष्काच्या लग्नातील Unseen फोटो बघाच

फिल्मी : बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?

फिल्मी : एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील