जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय-२०) शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा पसरली. ...
Pakistan ceasefire Violation: पाकिस्तानक़डून सीमेपलीक़डून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. ...
Pakistan ceasefire Violation: जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाच दिवसांपूर्वी सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान श ...
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात सुभेदार सुखदेव सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. पाकिस्तानी रेंजर्सने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सोमवारी सायंकाळी सीमारेषेवर गोळीबार केला होता. ...