टवलारची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात असून, तीन वॉर्डांत हे गाव विभागले गेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जंतुनाशक औषधांच्या तीन फवारण्यासह ब्लिचिंग पावडरचीही फवारणी करण्यात आली आहे. पाठीवरच्या पंपासह फॉगिंग मशीनने फवारणी करतानाचा लो ...
मालेगाव शहरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ५० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ...
सरकारने एलईडीच्या साह्याने होणाºया मासेमारीस बंदी घातली आहे. पण तरीही जास्त मत्स्य उत्पादन मिळावे, या हव्यासापोटी काही मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर केला जात आहे. ...
सूचितानगर येथे नागरिकांच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद््घाटन मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ...