रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. त्याचे उद्घघाटन ...
कोल्हापुर : कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई सुरू ... ...
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
तसेच राज्य दहशतवाद विरोधी विभाग (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), फोर्सवन आणि सिव्हील डिफेन्स फोर्स, सशस्त्र पोलीस दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन असणार आहेत. ...
कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून सीपीआर रुग्णालयामधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे; तसेच कोरोना रुग्णांसाठी बेडबाबतची ...