लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीबीएसई परीक्षा

सीबीएसई परीक्षा

Cbse exam, Latest Marathi News

CBSE 10th Result 2019 कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश - Marathi News | 'CBSE' Classical success of students of Kolhapur in Class X exam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CBSE 10th Result 2019 कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल सोमवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूरमधील बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आठवड्यानंतर मूळ गुणपत्रिका मिळणार आहेत. ...

CBSE 10th Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले 'एवढे' टक्के - Marathi News | cbse 10th results 2019 announced smriti irani daughter gets 82 percent marks? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE 10th Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले 'एवढे' टक्के

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ...

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; तब्बल 13 विद्यार्थ्यांना 99.80 टक्के - Marathi News | CBSE 10th Class Result 2019 Declared Overall pass percentage rises to 91 1 from 86 07 last year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; तब्बल 13 विद्यार्थ्यांना 99.80 टक्के

तब्बल 99.85 टक्क्यांसह त्रिवेंद्रम विभाग देशात पहिला ...

इकडे CBSE चा रिझल्ट लागला अन् तिकडे सोशल मीडियात मिम्सचा धुमाकूळ! - Marathi News | Memes goes viral on social media after CBSE result declared | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :इकडे CBSE चा रिझल्ट लागला अन् तिकडे सोशल मीडियात मिम्सचा धुमाकूळ!

...तर 500 पैकी 500 गुण पक्के होते; CBSE टॉपर हंसिकाने सांगितलं 1 मार्क गेला कसा? - Marathi News | cbse 12th topper hansika shukla regrets missing 1 marks after scoring 499 out of 500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 500 पैकी 500 गुण पक्के होते; CBSE टॉपर हंसिकाने सांगितलं 1 मार्क गेला कसा?

सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन(CBSE)नं 12वीचे निकाल जाहीर केले आहेत. ...

‘सीबीएसई’ बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी! - Marathi News | Girls top in CBSE 'HSC exams! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीबीएसई’ बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी!

अकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी घोषित झाला असून, या निकालामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. ...

सीबीएसई बारावीचा निकाल २८ दिवसांत जाहीर - Marathi News | CBSE HSC results declared in 28 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीएसई बारावीचा निकाल २८ दिवसांत जाहीर

विद्यार्थी, पालकांना सुखद धक्का; अनेक शाळांचा निकाल १०० % ...

सीबीएसई बारावी निकाल जाहीर : यंदाही मुलींचाच टक्का भारी - Marathi News | CBSE 12th results declared:This year also girls top | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीएसई बारावी निकाल जाहीर : यंदाही मुलींचाच टक्का भारी

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अनपेक्षितपणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाला. यंदादेखील उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून विज्ञान, मानव्यशास्त्र व वाणिज्य शाखेतील अव्वल क्रमांक ...