आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या इतर शाळाप्रमाणे सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. ...
CBSE Exams : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा उद्या करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वेळही देण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं. ...
CBSE Exams : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, परिक्षांची तारीख नंतर कळविली जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र, आज याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...
गेल्या वर्षीच्या परीक्षांप्रमाणेच यावर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांसाठी इंटर्नल आणि एक्सटर्नल, असे दोन्हीही एग्झामिनर असतील. तसेच सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांची असेल. ...