Satyajeet Tambe on CBSE Board: काँग्रेसचे नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून विधानसभेत तीव्र संताप व्यक्त केला. ...
केवळ शाळा सीबीएसई केल्याने गुणवत्तेचा प्रश्न सुटेल, याची हमी कुणी दिली? जर हा प्रयोग फसला, तर त्याचा दुष्परिणाम ज्या पिढ्यांवर होईल, त्याला जबाबदार कोण असेल? ...