Lalu Prasad Yadav: सुमारे 23 वर्षे जुने हे प्रकरण 1990 ते 1995 दरम्यान झारखंडच्या डोरांडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबतचे आहे. ...
ABG Shipyard Bank Fraud: लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ...
विचारधारा जुळत नसल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी शार्प शूटरची व्यवस्था करण्याचे काम तावडे याने केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. तावडे याने केलेल्या जामीन अर्जाला विरोध करताना सीबीआयने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ...
Sheena Bora Case : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला असून आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष न्यायालयाला उत्तर दाखल करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. ...