लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास - Marathi News | 11 crore coin disappears from bank vault in Rajasthan, Investigation to CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास

एसबीआय शाखेने प्राथमिक चौकशीनंतर नाणी मोजण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही बाब उघडकीस आली, ज्यात बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत तफावत असल्याचे दिसून आले. ...

अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा; सीबीआय कोठडीची मागणी फेटाळली - Marathi News | Court consolation to Anil Deshmukh; rejects demand for CBI custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा; सीबीआय कोठडीची मागणी फेटाळली

सहआरोपी संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न करता सीबीआयने देशमुख यांना आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. मात्र... ...

Anil Deshmukh: CBI ला धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली; अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | cbi special court remanded anil deshmukh to judicial custody till 29 april refuses to grant further custody to cbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CBI ला धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली; अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Anil Deshmukh: सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पांडे यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. ...

Satyapal Malik: ... तर सीबीआयला नावं सांगेन, राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थेट इशारा - Marathi News | Satyapal Malik: ... then tell the names to the CBI, a direct warning from Governor Satyapal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर सीबीआयला नावं सांगेन, राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थेट इशारा

जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी असताना कोट्यवधी रुपयांच्या लाच देण्याच्या ऑफर आल्या होत्या ...

नगपुरात EPFO ऑफिसमध्ये धडकली सीबीआय टीम; मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त - Marathi News | CBI team raids PF office in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगपुरात EPFO ऑफिसमध्ये धडकली सीबीआय टीम; मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त

सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या झाडाझडतीत सीबीआयच्या पथकाने बरीचशी कागदपत्रे, फाईल्स ताब्यात घेतल्या. ...

अनिल देशमुखांना विशेष कोर्टाने पाठवले सीबीआय कोठडीत - Marathi News | Anil Deshmukh sent to CBI custody by special court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना विशेष कोर्टाने पाठवले सीबीआय कोठडीत

Anil Deshmukh Remanded till 11th April : आरोपी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि देशमुख यांची समोरासमोर बसवून चौकशी करणार आहे.  ...

अनिल देशमुखांची कोठडी सीबीआयला मिळणार की नाही, कोर्टाच्या निर्णयाची शक्यता - Marathi News | Whether Anil Deshmukh's custody will be given to CBI or not, is likely to be decided by the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांची कोठडी सीबीआयला मिळणार की नाही, कोर्टाच्या निर्णयाची शक्यता

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. आर्थर रोड कारागृहातच त्यांची चौकशी करावी, अशी देशमुखांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.  ...

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने घेतले ताब्यात, 100 कोटी वसुली प्रकरणात कारवाई - Marathi News | Anil Deshmukh | CBI | Former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh in custody of CBI, action taken in 100 crore recovery case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने घेतले ताब्यात, 100 कोटी वसुली प्रकरणात कारवाई

Anil Deshmukh in CBI Custody: मंगळवारी अनिल देशमुख यांना जेजे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, त्यानंतर आज सीबीआयने त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. ...