लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

ईडीच्या सहाय्यक संचालकाच्या घरावर सीबीआयची धाड; भावाला अटक, कोट्यवधी रुपये जप्त - Marathi News | CBI raids ED Assistant Director's house; brother arrested, crores of rupees seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या सहाय्यक संचालकाच्या घरावर सीबीआयची धाड; भावाला अटक, कोट्यवधी रुपये जप्त

CBI raids ed officer news: एका मनी लाँडरिंग प्रकरणात सीबीआयने ईडी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले.  ...

आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज कार, रोलेक्स घड्याळे सापडली; CBIने लाचखोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला - Marathi News | IRS officer's house ransacked, BMW, Mercedes cars, Rolex watches found; CBI busts bribery racket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज कार, रोलेक्स घड्याळे सापडली; CBIने लाचखोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला

सीबीआयने सह विकास आयुक्त सीपीएस चौहान आणि उपविकास आयुक्त प्रसाद वरवंतकर या दोन आयआरएस अधिकाऱ्यांसह दोन सहाय्यक विकास आयुक्त आणि इतर पाच जणांना पैशाच्या बदल्यात काही मध्यस्थांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ...

Kolhapur: जप्ती टाळण्यासाठी वकिलाने घेतली १ लाख ८० हजारांची लाच, सीबीआयसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ केली अटक  - Marathi News | Lawyer took bribe of 1 lakh 80 thousand to avoid confiscation, arrested red handed by CBI and ACB team in ichalkaranji Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जप्ती टाळण्यासाठी वकिलाने घेतली १ लाख ८० हजारांची लाच, सीबीआयसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ केली अटक 

सीबीआयकडून झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ...

Crime News : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरला २८ लाखांचा गंडा - Marathi News | Crime News: Doctor claims to be a CBI officer and cheated 28 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime News : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरला २८ लाखांचा गंडा

डॉक्टरच्या क्रेडिट कार्डवरून संशयित व्यवहार झाले असून, त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून २८ लाख ३५ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ...

सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला - Marathi News | CBI catches officer taking bribe, raids house, finds cash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला

सीबीआयने दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड कायदा अधिकारी विजय मॅग्गु यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या घरातून ३.७९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

"हे खूप महागात पडेल"; रिया चक्रवर्ती प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिला इशारा - Marathi News | Supreme Court reprimands CBI on petition filed against Rhea Chakraborty | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :"हे खूप महागात पडेल"; रिया चक्रवर्ती प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिला इशारा

रिया चक्रवर्तीच्या विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. ...

Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके? - Marathi News | Who is IPS Bhagyashree Navtake CBI booked case against her | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?

Who is IPS Bhagyashree Navtake: भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या तपास अधिकारी असलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरोधातच सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. ...

१२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी IPS भाग्यश्री नवटकेंविरुद्ध गुन्हा दाखल; CBI ची कारवाई - Marathi News | CBI registered a case against IPS officer Bhagyashree Navtake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी IPS भाग्यश्री नवटकेंविरुद्ध गुन्हा दाखल; CBI ची कारवाई

आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ...