लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर अन् पती दीपक कोचर यांना अटक; सीबीआयची कारवाई - Marathi News | Ex-ICICI Bank CEO Chanda Kochhar, Husband Deepak Kochhar Arrested In Loan Fraud Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर अन् पती दीपक कोचर यांना अटक; सीबीआयची कारवाई

ICICI Bank: आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  ...

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! CBIचे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | CBI moves Supreme Court against Bombay HC bail to ex Maharashtra minister Anil Deshmukh in corruption case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! CBIचे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला आव्हान देण्यासाठी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

३५२ कोटींचा बँक घोटाळा; जळगावच्या तीन प्रसिद्ध सराफा कंपन्यांविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल - Marathi News | 352 crore bank scam; CBI registered a case against three jwellers companies of Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३५२ कोटींचा बँक घोटाळा; जळगावच्या तीन प्रसिद्ध सराफा कंपन्यांविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल

तीन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये एजन्सीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., आरएल गोल्ड प्रा. लि. आणि मानराज मोटर्स यांचे नाव घेतले आहे. ...

Delhi Excise Case: दिल्ली मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या मुलीचे नाव; CBI ने जारी केले समन्स - Marathi News | Delhi Excise Case: KCR's daughter named in Delhi liquor scam; CBI issued summons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या मुलीचे नाव; CBI ने जारी केले समन्स

Delhi Excise Case: दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात के. कविता यांचे नाव आले आहे. ...

दिशाचा मृत्यू अपघातीच, सुशांतसिंह प्रकरणाशी याचा संबंध नाही; सीबीआयचा निष्कर्ष - Marathi News | Disha's death was accidental, not related to Sushant Singh case; CBI's findings | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिशाचा मृत्यू अपघातीच, सुशांतसिंह प्रकरणाशी याचा संबंध नाही; सीबीआयचा निष्कर्ष

Disha Salian case : ८ जूनच्या २०२०च्या मध्यरात्री दिशा आपल्या मालाड येथील घरी होती. तिच्या घरी त्या दिवशी पार्टी होती. त्यात तिने मद्यप्राशन केले होते. रात्री तिच्या १४ व्या मजल्यावर असलेल्या घराच्या पॅराफिट वॉलवरून पाय घसरून ती खाली पडली. ...

Disha Salian अखेर दिशा सॅलियनच्या मृत्युचे गुढ उकलले, सीबीआयचा खुलासा - Marathi News | disha-salian-death-case-concluded-cbi-shows-report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Disha Salian अखेर दिशा सॅलियनच्या मृत्युचे गुढ उकलले, सीबीआयचा खुलासा

जून २०२० मध्ये दिशा सॅलियन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपुत या दोघांच्या मृत्युने खळबळ उडाली होती. २ वर्ष उलटुन गेले तरी या दोन्ही प्रकरणाचा तपास CBI सीबीआय करत आहे. आता अखेर सीबीआयने  दिशा सॅलियनचा मृत्यु कसा झाला याचे गुढ उकलले आहे. ...

परमवीर सिंग खंडणी प्रकरण; तपास आता सीबीआय करणार - Marathi News | Parambir Singh extortion case; CBI will now investigate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परमवीर सिंग खंडणी प्रकरण; तपास आता सीबीआय करणार

Parambir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला. ...

५० हजारांची लाच घेताना खाण व्यवस्थापकाला अटक, CBI ची पडली रेड - Marathi News | Mining manager arrested for taking bribe of Rs 50,000, CBI raid in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० हजारांची लाच घेताना खाण व्यवस्थापकाला अटक, CBI ची पडली रेड

प्रत्यक्षात ग्रॅच्युईटी १७ ते १८ लाख रुपयेच निघते. मात्र मी ती रक्कम २० लाखांवर नेली अशी बतावणी करत धांडेने कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच मागितली. ...