लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, हेरगिरीच्या आरोपावर CBI चौकशीला गृह मंत्रालयाची मंजुरी - Marathi News | dy cm manish sisodia corruption act feedback unit snooping case in delhi home ministry approves cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, हेरगिरीच्या आरोपावर CBI चौकशीला गृह मंत्रालयाची मंजुरी

दिल्लीतील कथित मद्य अबकारी धोरणातील गैरप्रकाराच्या आरोपांनी घेरलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. ...

दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत निष्कर्षासाठी CBI मुख्यालयाला चार आठवड्यांची मुदत  - Marathi News | Four weeks time to CBI headquarters for conclusion on Dabholkar murder probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत निष्कर्षासाठी CBI मुख्यालयाला चार आठवड्यांची मुदत 

दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू राहावा, यासाठी दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

शाळा-कॉलेजसह घेतली गावची अर्धी जमीन; पाहता पाहता बँक क्लर्क बनला कोट्यधीश - Marathi News | Half of the village land taken along with school-college; A bank clerk became a millionaire in barabanki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळा-कॉलेजसह घेतली गावची अर्धी जमीन; पाहता पाहता बँक क्लर्क बनला कोट्यधीश

फतेहपूर येथील यूनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत अनेक गाड्या उतरलेले सीबीआयचे अधिकारी यांनी अचानक धाड मारली. ...

दाभोलकरांचा खटला दोन महिन्यांत पूर्ण होईल, सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Dabholkar's case will be completed in two months, CBI informs High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाभोलकरांचा खटला दोन महिन्यांत पूर्ण होईल, सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती

२०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी सीबीआयने पाच जणांवर आरोपपत्र दाखल केले आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये खटल्याला सुरुवात झाली. ...

वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप - Marathi News | Sub Area Manager of Vekoli arrested by CBI for taking bribe in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप

गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रीक कोळसा उचलण्याची परवानगी होती. ...

Manish Sisodiya CBI Raid : मनीष सिसोदियांच्या ऑफिसवर पुन्हा CBIची छापेमारी; सिसोदिया म्हणाले- स्वागत आहे... - Marathi News | Manish Sisodiya CBI Raid: CBI raid again on Manish Sisodia's office; Sisodia said - Welcome | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांच्या ऑफिसवर पुन्हा CBIची छापेमारी; सिसोदिया म्हणाले- स्वागत आहे...

Manish Sisodiya CBI : मनीष सिसोदिया यांच्यावर उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचाराचा आरोप आहे. ...

Nambi Narayanan ISRO Spy Case : 'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Nambi Narayanan ISRO Spy Case: 'ISRO espionage allegations against Nambi Narayanan are false', CBI informs Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती

Nambi Narayanan ISRO Spy Case: प्रसिद्ध शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्यावर पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता. ...

चार बँकांना २१७ कोटींचा पीएसएल कंपनीचा गंडा; डॉलरसह १ कोटी ९९ लाखांची रोकड जप्त - Marathi News | 217 crores fraud of PSL company to four banks; CBI raids at eight places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार बँकांना २१७ कोटींचा पीएसएल कंपनीचा गंडा; डॉलरसह १ कोटी ९९ लाखांची रोकड जप्त

आठ ठिकाणी सीबीआयची छापेमारी ...