ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Crime: उत्पन्नापेक्षा तब्बल ८८ टक्के अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गेल कंपनीच्या वितरण विभागाचे माजी संचालक आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात बुधवारी सीबीआयच्या दिल्ली येथील मुख्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Nagpur News कामठी कॅंटोनमेंट बोर्डात नोकरीच्या नावावर उमेदवारांकडून पैसे उकळत भ्रष्टाचार करण्याचे रॅकट समोर आले आहे. सीबीआयने या प्रकरणात छापे टाकत तीन आरोपींना अटक केली आहे. ...
Nagpur News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कामठीतील एका स्थानिक नेत्यासह दोघांना केंद्रीय गुन्हे अण्वेषण (सीबीआय)ने ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई झाल्याचे चर्चा आहे. ...