लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

गणपती बाप्पा मोरया! समीर वानखेडे मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात, घेतलं बाप्पाचं दर्शन - Marathi News | Sameer Wankhede the Former Zonal Director of NCB Mumbai offers prayers at Mumbai Siddhivinayak Temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती बाप्पा मोरया! समीर वानखेडे मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात, घेतलं बाप्पाचं दर्शन

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची आज (शनिवारी) तब्बल ५ तास झाली CBI चौकशी ...

समीर वानखेडेंनी बॉसशी काय चॅटिंग केले ? - Marathi News | What did Sameer Wankhede chat with the boss | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंनी बॉसशी काय चॅटिंग केले ?

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणामध्ये किरण गोसावी या पंचाने एक पंचनामा हाताने लिहिला आहे तर दुसरा टाइप केलेला आहे, अशी विसंगती का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. ...

वानखेडे यांनी दिली परदेश दौऱ्याची चुकीची माहिती; एनसीबीच्या चौकशी समितीचा ठपका - Marathi News | Wankhede gave wrong information about foreign tour; Blame the inquiry committee of NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वानखेडे यांनी दिली परदेश दौऱ्याची चुकीची माहिती; एनसीबीच्या चौकशी समितीचा ठपका

सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. ...

अधिकाऱ्याकडे सापडली बेहिशेबी मालमत्ता, गोव्यात सीबीआयची कारवाई - Marathi News | Unaccounted assets found with officer, CBI action in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अधिकाऱ्याकडे सापडली बेहिशेबी मालमत्ता, गोव्यात सीबीआयची कारवाई

उपलब्ध माहितीनुसार, २०१६ ते २०२३ या कालावधीमध्ये या अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळी केल्याचे दिसून आले. ...

सीबीआय बदल्याच्या भावनेतून कारवाई करतेय; समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात - Marathi News | CBI is acting out of revenge; Sameer Wankhede in Bombay High Court, hearing today Against Aryan Khan Case CBI FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय बदल्याच्या भावनेतून कारवाई करतेय; समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात

सुटीकालीन कोर्टाने तातडीने सुनावणी ठेवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडेंना २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ...

सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांवर छापे, विमा घोटाळा प्रकरणात कारवाई - Marathi News | Raid on Satyapal Malik's relatives, action taken in insurance scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांवर छापे, विमा घोटाळा प्रकरणात कारवाई

राज्यपाल असताना विम्याशी संंबंधित दोन फायली मंजूर करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला अशी तक्रार मलिका यांनी केली होती. ...

Aryan Khan Case: ‘प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात अडकवले’, मुनमुन धामेचा हिचा गंभीर आरोप - Marathi News | Aryan Khan Case: 'Sameer Wankhede trapped me in Aryan Khan case for fame', accuses Munmun Dhamecha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात अडकवले’, मुनमुन धामेचा हिचा गंभीर आरोप

Sameer Wankhede: मॉडेल मुनमुन धमेचा हिने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...

भारतीय स्टेट बँकेला १,००० कोटींचा गंडा; सात जणांवर गुन्हा दाखल, सीबीआयची कारवाई - Marathi News | 1,000 crore fraud to State Bank of India; Case registered against seven persons, CBI action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय स्टेट बँकेला १,००० कोटींचा गंडा; सात जणांवर गुन्हा दाखल, सीबीआयची कारवाई

या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष राजेश पोद्दार, संचालक राजेश अगरवाल, संजय बन्सल, अंजू पोद्दार, मनीष गर्ग यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात सीबीआयने  गुन्हा दाखल केला आहे. ...