सरकारी रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कारवाई केल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आणखी एका प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...
मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता. ...