CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या FOLLOW Cbi, Latest Marathi News
सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे... ...
Kolkata Doctor Case And Sanjoy Roy : संजयला कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केले असता तो ढसाढसा रडायला लागला आणि आपण निर्दोष असल्याचा दावा करू लागला. ...
Kolkata Murder Case : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या आरोपी संजय रॉय याने यु-टर्न घेतला आहे. ...
कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणी आता ४ डॉक्टरांचीही चाचणी होणार आहे. ...
डॉ नरेंद्र दाभोलकर प्रकरणात विरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली ...
कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने एका व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले होते. ...
Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. ...
अटक केलेल्यांमध्ये एनसीएलच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एनसीएल ही कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत 'मिनी रत्न' कंपनी आहे. ...