लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Case :  सीबीआयकडून रियाच्या आईवडिलांची दुसऱ्यादिवशी झाडाझडती - Marathi News | Sushant Singh Rajput Case: CBI has interrogated Rhea's parents on second day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case :  सीबीआयकडून रियाच्या आईवडिलांची दुसऱ्यादिवशी झाडाझडती

Sushant Singh Rajput Case : सुशांतशी संबंध आणि त्याच्या आजाराबद्दल चक्रवर्ती दाम्पत्याकडे विचारणा करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडे  पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.  ...

सुशांतच्या कुटुंबियांचा मोठा खुलासा!, त्यांना त्याच्या डिप्रेशनबद्दल आधीपासून होती कल्पना - Marathi News | Big revelation of Sushant's family !, they already had an idea about his depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या कुटुंबियांचा मोठा खुलासा!, त्यांना त्याच्या डिप्रेशनबद्दल आधीपासून होती कल्पना

सुशांत 2013 पासून मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्या डिप्रेशनबद्दल कुटुंबियांना माहित असल्याचे समजते आहे. ...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती - Marathi News | Sushant Singh Rajput case has no evidence of murder, investigation is underway; Important information of CBI officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा सध्या सीबीआय तपास करत आहे. नुकतीच सीबीआय अधिकारीने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

अखेर रिया चक्रवर्तीने CBI समोर महेश भट यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तोडली चुप्पी - Marathi News | Finally, Riya Chakraborty broke her silence in front of the CBI about her relationship with Mahesh Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रिया चक्रवर्तीने CBI समोर महेश भट यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तोडली चुप्पी

सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांचे फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. आता या नात्याबद्दलचा खुलासा रियाने सीबीआय चौकशीत केला आहे. ...

राज्यातील सरकार पाडण्यासाठीच सुशांतसिंह आत्महत्येचे राजकारण, ज्युलिओ रिबेरो यांचा आरोप - Marathi News | The politics of Sushant Singh's suicide to overthrow the state government, Allegations of Julio Ribeiro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सरकार पाडण्यासाठीच सुशांतसिंह आत्महत्येचे राजकारण, ज्युलिओ रिबेरो यांचा आरोप

लोकांचा सीबीआयवरचा विश्वास उडत चालला आहे ...

सीबीआयची सुशांतच्या बहिणीकडे चौकशी, 8 ते 13 जूनपर्यंतचा जाणून घेतला घटनाक्रम - Marathi News | Sushant singh Rajput Case ; CBI interrogation of Sushant's sister, learned the events from June 8 to 13 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयची सुशांतच्या बहिणीकडे चौकशी, 8 ते 13 जूनपर्यंतचा जाणून घेतला घटनाक्रम

Sushant Singh Rajput Case : त्याचे कुटूंबियाशी असलेले संबंध आणि तिचे 8 ते 12 जून या कालावधीतील वास्तवाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  ...

'CBI चं वार्षिक बजेट 800 कोटी, आजपर्यंत कोणा मोठ्याला शिक्षा झाली?' - Marathi News | 'CBI's annual budget is 800 crores, who has been punished till date?', ashok khemka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'CBI चं वार्षिक बजेट 800 कोटी, आजपर्यंत कोणा मोठ्याला शिक्षा झाली?'

अशोख खेमका यांनी आता सीबीआयच्या भूमिकेवर आणि वार्षिक बजेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खेमका यांनी ट्विट करुन सीबीआयचे वार्षिक बजेट 800 कोटी रुपये असल्याचे म्हटले. ...

“सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या मंत्र्याची माहिती सीबीआयला देण्यास तयार” - Marathi News | "Ready to inform CBI about minister who put pressure on Mumbai police in Sushant Singh case - BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या मंत्र्याची माहिती सीबीआयला देण्यास तयार”

मुंबई पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. या नेत्यांची भूमिका आणि सर्व गोष्टींचा खुलासा सीबीआयद्वारे तपासात केला जावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे. ...