लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा; सीबीआयचे मुंबई, नागपुरातील घरांसह १० ठिकाणी छापे - Marathi News | Anil Deshmukh: Crime against Anil Deshmukh; CBI raids 10 places including houses in Mumbai and Nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा; सीबीआयचे मुंबई, नागपुरातील घरांसह १० ठिकाणी छापे

दिवसभराच्या कारवाईनंतर अटकेची टांगती तलवार ...

Anil Deshmukh: सीबीआय अधिकाऱ्यांजवळच्या 'त्या' बॅगेमध्ये काय होतं?; अनिल देशमुखांच्या घरी नाट्यमय घडामोड - Marathi News | Anil Deshmukh: What was in that bag belonging to CBI officials? what is drama at deshmukh house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh: सीबीआय अधिकाऱ्यांजवळच्या 'त्या' बॅगेमध्ये काय होतं?; अनिल देशमुखांच्या घरी नाट्यमय घडामोड

अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत आत मध्ये टेस्ट करण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. काही मिनिटातच निरोप घेऊन गेलेला पोलीस अधिकारी बाहेर आला. त्याने आता टेस्ट होणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे ते त्यांच्या पथकासह निघून गेले. ...

Anil Deshmukh: नेमके काय कळेना! अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट्स घातलेले CBI चे ‘ते’ अधिकारी कोण आणि कुठले? - Marathi News | Param Bir Singh: Who is the CBI officer who came to Anil Deshmukh house? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh: नेमके काय कळेना! अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट्स घातलेले CBI चे ‘ते’ अधिकारी कोण आणि कुठले?

CBI team wearing PPE kit at former Home Minister Anil Deshmukh house: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा, तब्बल १० तास चौकशी : सर्वत्र खळबळ ...

“माझ्या जिवाला धोका, उद्या हे माझ्या कुटुंबाचा घात करू शकतात”; जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप - Marathi News | Anil Deshmukh: Danger to my life tomorrow it could hurt my family allegations by Adv Jayashree Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या जिवाला धोका, उद्या हे माझ्या कुटुंबाचा घात करू शकतात”; जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप

अनिल देशमुखांवर सीबीआयने गुन्हा दाखल करून छापेमारी केली त्यावर अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. ...

CBI च्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | anil deshmukh react on cbi inquiry that we cooperate with cbi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CBI च्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

"काही जण सुपात तर काही जात्यात.."; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा  - Marathi News | Chandrakant Patil targets ministers in Thackeray government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"काही जण सुपात तर काही जात्यात.."; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा 

"काही काळजी करु नका, परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो.." अशा शब्दात मार्मिक टिपण्णी देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे.  ...

Anil Deshmukh CBI: "पहिल्यापासून ज्याप्रकारे प्रकरण तयार केलं, त्यावरुन राजकारण सुरू असल्याचं दिसतंय" - Marathi News | nawab malik criticize bjp government cbi investigation mukesh ambani case anil deshmukh maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh CBI: "पहिल्यापासून ज्याप्रकारे प्रकरण तयार केलं, त्यावरुन राजकारण सुरू असल्याचं दिसतंय"

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय; जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर लवकरच उघड होईल : नवाब मलिक  ...

Anil Deshmukh: “तेव्हाच म्हणालो होतो, अनिल देशमुखांवर कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट” - Marathi News | hasan mushrif alleged bjp over cbi raid on anil deshmukh home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: “तेव्हाच म्हणालो होतो, अनिल देशमुखांवर कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट”

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. ...