Narendra Dabholkar murder case: पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, ही कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी देण्यास मुदत देण्याची मागणी ‘सीबीआय’च्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. ...
मेरिटच्या अशा सगळ्या मारेकऱ्यांचा सीबीआयने शोध घेण्याची व सामान्यांच्या जीविताशी संबंधित ती वाळवी खणून काढण्याची गरज आहे. सोबतच राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटमध्येच ठेवायचे की तमिळनाडूप्रमाणे बाहेर काढायचे, यावर गंभीर चिंतन व्हावे. ...
'ईडी' शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. 'ईडी' मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार 'केंद्रीय' जोर लावूनही पडत नाही ...
Jiah Khan Case : जियाची आई गेली ८ वर्षे न्यायासाठी लढा देत आहे. पण आजच्या काळात कोणीही तिच्या पाठीशी उभे राहत नाही. जिया खानने मनोरंजन विश्वात खूप कमी वयात नाव कमावले होते. ...
CBI News :जेईई मेन (संयुक्त प्रवेश) परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील पाच बड्या शिकवणी वर्गात (कोचिंग क्लासेस) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकाने धडक दिली. गेल्या २४ तासांत या पाचही ठिकाणी बारीकसारीक तपासणी ...