या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष राजेश पोद्दार, संचालक राजेश अगरवाल, संजय बन्सल, अंजू पोद्दार, मनीष गर्ग यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ...
२५ कोटी रुपयांचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रुपये या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले, असे सीबीआयने नमूद केले आहे. ...