वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर एनसीबीने त्यांची दिल्ली येथील कार्यालयामध्ये विभागीय चौकशी केली. चौकशीच्या अहवालात हे फुटेज गहाळ झाल्याच्या मुद्दयावर बोट ठेवण्यात आले आहे. ...
कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणामध्ये किरण गोसावी या पंचाने एक पंचनामा हाताने लिहिला आहे तर दुसरा टाइप केलेला आहे, अशी विसंगती का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. ...