लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

CBI Raid in Pune: डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम - Marathi News | More than 47 lakhs in 17 accounts of relatives including anil Ramod CBI Raid in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम

४७ लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याचे सीबीआयच्या प्रथमदर्शी तपासात समोर आले... ...

मी कोटीला १० लाख घेतो! डॉ. अनिल रामोड याचा प्रताप, CBI ने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट - Marathi News | I take 10 lakhs per crore! Dr. Anil Ramod's Pratap, evident in CBI recording | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी कोटीला १० लाख घेतो! डॉ. अनिल रामोड याचा प्रताप, CBI ने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट

डॉ. अनिल रामोड याच्या घरी सीबीआयने टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ६ कोटी ६४ लाख रुपयांची रोकड रक्कम मोजण्यासाठी मागवल्या दोन मशीन ...

प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी - Marathi News | anil ramod to get 10 lakh rupees for every crore sent to cbi custody till june 13 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी

भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच घेत असल्याचे सीबीआयने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. ...

लाचखोर आयएएस आधिकारी अनिल रामोडला १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी - Marathi News | Bribery IAS officer Anil Ramod remanded to CBI custody till June 13 pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचखोर आयएएस आधिकारी अनिल रामोडला १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

अपर महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते... ...

Pune CBI Raid: ...म्हणून त्या आयएएस अधिकार्‍यावर CBI ची कारवाई - Marathi News | Pune CBI Raid on ias officer dr anil ramod hence CBI action against that IAS officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune CBI Raid: ...म्हणून त्या आयएएस अधिकार्‍यावर CBI ची कारवाई

या कारवाईत ६ कोटी रुपयांची रोकड तसेच त्याच्या व कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तांची कागदपत्रे हस्तगत केली... ...

IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक - Marathi News | 6 crore notes found with ias officer 8 lakh bribe caught red handed arrested by cbi in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक

नोटांची मोजदाद करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या. ...

अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे कोट्यावधी रुपयांचे घबाड - Marathi News | Additional Revenue Divisional Commissioner Dr. Anil Ramod has crores of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे कोट्यावधी रुपयांचे घबाड

सीबीआयच्या कारवाईत पैसे मोजण्याच्या दोन मशीनसह ३० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा समावेश ...

आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई - Marathi News | CBI Caught IAS Officer Taking 8 Lakh Bribe; Action in the camp area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई

महामार्गालगत असलेल्या एका जमिनीबाबत हा व्यवहार सुरू असताना अनिल रामोड यांनी पैसे स्विकारताना त्यांना सीबीआयने पकडले ...