CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Cbi, Latest Marathi News
सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने सागर पाल (२१), विकीकुमार गुप्ता (२४), सोनूकुमार बिश्नोई (३५) आणि अनुज थापन यांना बेड्या ठोकल्या होत्या. ...
क्लीन चिटचे दुकान उघडून एकेकाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले जात असेल तर किरीट सोमय्या यांचा थयथयाट कशासाठी होता? या साऱ्याची चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी! ...
देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही त्यांनी सांगितले.... ...
Yes Bank Rana Kapoor : येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना ४०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे. ...
मेघा इंजिनीअरिंगने मागील ५ वर्षांत सुमारे ९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे नुकतेच उघड झाले होते. ...
अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली असून आता त्यांना कोर्टाने झटका दिला आहे. ...
Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडी आणि सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे. ...
Delhi NCR Crime: सहा लाख रुपयांमध्ये नवजात बालकाची विक्री. एक अवघ्या 36 तासांचा, तर दुसरा 15 दिवसांचा. ...