लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

'एका जंगली जनावरासारखं काम केलं आहेस, तुला माफी नाही', दयेच्या मागणीवर न्यायाधीशांनी राम रहीमला फटकारलं - Marathi News | 'You have done a job like a wild animal, you are not sorry', told the judge about Ram Rahim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एका जंगली जनावरासारखं काम केलं आहेस, तुला माफी नाही', दयेच्या मागणीवर न्यायाधीशांनी राम रहीमला फटकारलं

न्यायाधीश जगदीप सिंह यांनी निर्णय सुनावताना तिखट शब्दांत सुनावलं की, 'गुरमीतने जंगली जनावरासारखं काम केलं आहे. त्याने आपल्या अनुयायांसोबत असभ्य वर्तन केलं आहे, आणि हे माफी करण्याच्या लायकीचं नाही. दोन्ही पीडित तरुणींना त्याला देवाचा दर्जा दिला होता. ...

शिक्षा अजून संपलेली नाही, लवकरच लागणार बलात्कारी गुरमीत राम रहीमवरील हत्येच्या आरोपाचा निकाल  - Marathi News | The punishment is not over yet; the consequences of the murder of rapist Gurmeet Ram Rahim soon to be taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षा अजून संपलेली नाही, लवकरच लागणार बलात्कारी गुरमीत राम रहीमवरील हत्येच्या आरोपाचा निकाल 

गुरमीत राम रहीमवर हत्येचे दोन आरोप असून, सीबीआय 16 सप्टेंबर रोजी आपला शेवटचा युक्तिवाद करणार आहे ...

बाबा राम रहीमच्या अटकेनंतर समर्थक हिंसक; 28 ठार, 250 जखमी - Marathi News | Baba Ram Rahim Case - Violent turn of the supporters of supporters, death of five people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा राम रहीमच्या अटकेनंतर समर्थक हिंसक; 28 ठार, 250 जखमी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर पंजाब, हरयाणामध्ये समर्थकांने आंदोलन केलं आहे. ...

न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात  - Marathi News | What happened in cbi court during ram rahim singh case verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात 

दुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते. ...

डेराचे प्रमुख बाबा राम रहीम कोर्टापुढे 'ढेर', बलात्कारप्रकरणी न्यायालयाने ठरवलं दोषी - Marathi News | gurmeet ram rahim rape case verdict found guilty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेराचे प्रमुख बाबा राम रहीम कोर्टापुढे 'ढेर', बलात्कारप्रकरणी न्यायालयाने ठरवलं दोषी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ...

ज्या स्टेडिअममध्ये कपिल देव यांनी ट्रेनिंग घेतली त्याठिकाणी उभं राहणार कारागृह - Marathi News | Jail that will be standing in the stadium where Kapil Dev trained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या स्टेडिअममध्ये कपिल देव यांनी ट्रेनिंग घेतली त्याठिकाणी उभं राहणार कारागृह

सेक्टर 16 मध्ये असणा-या याच क्रिकेट स्टेडिअममध्ये कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेटचे धडे घेतले आहेत ...