सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार नाही, अशी ठाम भूमिका सीबीआयने उच्च न्यायालयात सोमवारी घेतली. ...
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात कोणत्याही आयपीएस अधिका-याच्या सुटकेला केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आव्हान देणार नाही. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे. ...
नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते. ...
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असा भाजपाने गाजावाजा केलेल्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी टेलिकॉममंत्री ए. राजा व राज्यसभा सदस्या कणिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींना विशेष न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्त केले. ...
लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील जमीन हडपल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांच्या विरोधात सीबीआय न्यायालयात बुधवारी दोषारोपपत्र दाखल केले ...