उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने पीडित महिलेवर बलात्कार केला होता, असे सांगत त्याच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राम पंचायतीचा आॅडिट रिपोर्ट उत्तम दर्जाचा तयार करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या दोन लेखाधिकाऱ्यांना सीबीआयच्या पथकाने आज वाशिमच्या एका हॉटेलमध्ये पकडले. महेंद्र जोगेश्वर शुक्ला (वरिष्ठ लेखाधिकारी नागपूर) आणि व ...
रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. ...
एकूण २९ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दिल्ली उच्च न्यायालयाने अदानी समूहाला झटका दिला आहे. एकूण २९ हजार कोटींच्या घोटाळ्यातील अदानी समूहाच्या ६ हजार कोटी रुपयांसंबंधीची चौकशी थांबविल्याबद्दल उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले. ...
जमीन हडप केल्याच्या खटल्यातून आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे संचालक विरेंद्र दत्तात्रय म्हैसकर, दत्तात्रय गाडगीळ, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी कंपनीला वगळण्याचा आदेश दिला आहे. ...