कोळसा व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती पुढे येऊ नये, यासाठी अशोक अग्रवाल यांच्यावर दबाव आणण्यात आला. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गुरूवारी पोलीस ...
वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. ...
बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र वनविकास महामंडळ म्हणजेच ‘एफडीसीएम’ने केलेल्या कामांमधील १३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ‘एफडीसीएम’चे अधिकारी, सनदी लेखापाल व या ...
आरोपपत्रात पी. चिदम्बरम, त्यांचा मुलगा कार्ती व इतर 16 जणांचे नाव आरोपींच्या यादीमध्ये आहे. इतर आरोपींमध्ये काही सरकारी अधिकारी असून काही अधिकारी निवृत्तही झालेले आहेत. ...