कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरीच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशा विनंतीसह कोझी प्रॉपर्टीज कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकर्ते नीलेश सिंग यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ...
सातारा येथील क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान यांच्या शासकीय वसाहतीमधील घरावर पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांना अडीच हजारांच्या मार्क केलेल्या नोटासह तसेच काही रोकडही आढळून आली आहे. ही कारवाई बुधवा ...