सीबीआय चौकशीच्या मागणीशी संबंधित विषय सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत राहतो. आता एक नवीन चित्र व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत एक होर्डिंग दिसत आहे. ...
यापूर्वी गुरुवारी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murali Manohar Joshi) यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला होता. ...
राजस्थानात राजकीय पेच सुरू असतानाच गेहलोत सरकारने सीबीआयसंदर्भात हा निर्णय गेतला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोतांनी, दबाव टाकण्यासाठी सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला होता. ...
नरखेड तालुक्याच्या नाथपवनी या गावातील उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्ते अरविंद बन्सोड यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे. या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौक येथे धरणे ...
2017-18 मध्ये 9 कंपन्यांच्या नावे बनावट कार्य कंत्राटे दाखवून 310 कोटी रुपये पळविण्यात आले. जीव्हीके समूहाला बेकायदेशीरीत्या 395 कोटींचे अर्थसाह्य' देण्यात आले. ...