गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या FOLLOW Cbi, Latest Marathi News
Kolkata Doctor Case : कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी संजय रॉय याला १० ऑगस्ट रोजी अटक केली होती. ...
Suprem Court : दिल्ली कथित मध्य घोटाळ्याशी संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने के. कविता यांना जामीन मंजूर केला आहे. ...
सीबीआयचे अधिकारी आरोपीच्या उत्तरावर संतुष्ट दिसून आले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीची नार्को टेस्टदेखील केली जाऊ शकते. ...
Sanjay Roy polygraph test: कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी संजय रॉयने पॉलिग्राफी टेस्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...
संजय रॉयने आधीच्या जबाबात मी गुन्हा केला आहे, मला फाशी द्या, असे म्हटले होते. मात्र आता, हवी ती टेस्ट घ्या, मी काहीही केलेले नाही, मला गोवण्यात आले आहे, असे तो म्हणू लागला आहे. ...
CBI raids Sandip Ghosh, Kolkata Case: सीबीआयची एक टीम डॉ. संदीप घोष यांच्या निवासस्थानी पोहोचली, तर इतर दोन टीमने आरजी कारमधील डॉक्टरांच्या घरी धाड टाकली. ...
सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे... ...
Kolkata Doctor Case And Sanjoy Roy : संजयला कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केले असता तो ढसाढसा रडायला लागला आणि आपण निर्दोष असल्याचा दावा करू लागला. ...