आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी जिल्हाभरातील मन्नेवार समाजाच्या नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ...
येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणातील जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होऊ लागले आहे. ...
येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दलालांच्या घरी पोलिसांच्या पथकाला थेट जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील दस्ताऐवज सापडल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रमाणपत्रांना कोठून पाय फुटले याच्या मुळापर्यंत ...
येथील तहसील कार्यालयातील नोंद वहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीतील गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी आठवडाभरापासून पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...