विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागत असताना नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
अभियांत्रिकी, फार्मसी यांसह विविध तंत्रशिक्षण प्रवेशाची संधी मिळूनही केवळ जातवैधता प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ...
आपल्या हक्काच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढून ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. काँॅग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकाळातील ही घटना आमच्या लक्षात होती. करिता ७० वर्षापासून न्यायाकरिता लढा देणाऱ्या समाजाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एसटीचे जात ...
जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
जिल्हा जात पडताळणी समितीने मागील वर्षभरात जवळपास १६ हजार ८०० विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे़ परंतु, मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांच्या फाईलचा ढिगारा पडला आहे़ ...