महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कन्नमवार यांनी एकदा शास्त्रीजींशी माझी ओळख करून दिली. मी कार्टूनिस्ट असल्याचे कुणीतरी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनीही स्वत:चेच कार्टून काढण्याचा आग्रह मला केला. मीही मग त्यांचे व्यंगचित्र काढून दिले. अगदी साध्या परिवेशात ...
कला मानवाचे जीवन समृध्द करते, अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. तरुणांमधील कलेला योग्य दिशा मिळावी, याचे शिक्षण देणारी अनेक कलामहाविद्यालये बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आहेत. मात्र, व्यंगचित्रकलेचे शिक्षण देणारे महाविद्यालय कोठेही उपलब्ध नाही. बर ...
व्यंगचित्रकलेबाबतची कलाप्रेमींची साक्षरता हाही महतत्वाचा मुद्दा ठरतो. समाजात चित्रपट, साहित्य, नृत्य, गायन यांबाबत सजगता निर्माण झाली आहे; मात्र अद्याप चित्रसाक्षरता निर्माण झालेली नाही. चित्रकलेच्या तुलनेत व्यंगचित्रकलेची साक्षरता अजिबातच रुजलेली ना ...
व्यंगचित्र ही दुधारी तलवार आहे. आडव्या-तिरप्या रेषांची ही कला शतकानुशतकाचा विद्रोह एका क्षणात तितक्याच तिव्रतेने मांडत असते़ म्हणूनच संजय मोरे या कल्पक कलावंताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीअंताचा विद्रोह कुंचल्यातून रेखाटण्यासाठी व्यंगचित्रांच ...
गेल्या काही काळात वर्तमानपत्रातील व्यंगचित्रांचे प्रमाण कमी झाले होते. व्यंगचित्रकलेबाबत उदासीनता पाहायला मिळत होती. मात्र, व्यंगचित्रांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत, याचे समाधान वाटते. भाषा, प्रांत आणि देशाच्या सीमा ओलांडणाऱ्या शब्दविरहित व्यंगचित् ...
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले. ...