लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, फोटो

Car, Latest Marathi News

Tesla ची भारतात एन्ट्री; जाणून घ्या कंपनीबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | american car company tesla has entered in indian market know 10 big things about that | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tesla ची भारतात एन्ट्री; जाणून घ्या कंपनीबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी

फोटो: वयाच्या ८० व्या वर्षी चक्क ८० पोर्श कारचा मालक असलेला अवलिया! - Marathi News | meet a great man who owns 80 Porsche cars at the age of 80 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोटो: वयाच्या ८० व्या वर्षी चक्क ८० पोर्श कारचा मालक असलेला अवलिया!

वय तर फक्त एक आकडा आहे. इच्छा पुरेशी आहे, असं आपण ऐकलं असेल पण व्हिएन्ना येथील एका ८० वर्षीय वृद्धानं ते सिद्ध करुन दाखवलंय. ओटोकार हे वयाच्या ८० व्या वर्षी ८० आलिशान कारचे मालक झाले आहेत. ...

Honda ने २३ वर्षे जुना प्लांट बंद केला; Honda City, Civic पासून कार बनायच्या - Marathi News | Honda closed 23-year-old plant in Noida; Honda City, Civic production stopped | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Honda ने २३ वर्षे जुना प्लांट बंद केला; Honda City, Civic पासून कार बनायच्या

Honda Car India: ग्रेटर नोएडाच्या या प्लांटमध्ये वर्षाला १ लाख कार बनत होत्या. या प्लँटमध्ये होंडा सिटी, सिव्हीक आणि सीआरव्ही सारख्या कार बनविण्यात येत होत्या. भारतात या कारचा चांगला खप असूनही कंपनीने हा प्लांट बंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये झाला मोठा बदल, आता नॉमिनीची माहितीही होणार नोंद - Marathi News | There has been a big change in the vehicle registration certificate, now the information of the nominee will also be recorded | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये झाला मोठा बदल, आता नॉमिनीची माहितीही होणार नोंद

Vehicle Registration News : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ...

खरेदी न करता वापरता येणार मारुतीची नवीकोरी कार, मुंबईसह या चार शहरांत मिळतेय ऑफर - Marathi News | Maruti's new car that can be used without buying is available in these four cities including Mumbai | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खरेदी न करता वापरता येणार मारुतीची नवीकोरी कार, मुंबईसह या चार शहरांत मिळतेय ऑफर

Maruti Suzuki Car News : जर तुमची कार खरेदी करण्याची इच्छा आहे. पण बजेटमुळे कार खरेदी करणे शक्य होत नसेल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. मारुतीत सुझुकीने मारुती-सुझुकी सबस्क्राइब नावाची ऑफर सुरू केली आहे. ...

भारतात सर्वात स्वस्त SUV असेल Nissan Magnite?, लाँचिंगची तारीख ठरली, जाणून घ्या फिचर्स व किंमत - Marathi News | nissan magnite suv to officially launch in india on december 2 feature price details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात सर्वात स्वस्त SUV असेल Nissan Magnite?, लाँचिंगची तारीख ठरली, जाणून घ्या फिचर्स व किंमत

TATA Moters: टाटा मोटर्सची दिवाळी ऑफर! लाखाला 799 EMI भरा, कार घेऊन जा - Marathi News | TATA Motors: Tata Motors' Diwali offer! Pay 799 EMI per lakh, take home the car | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA Moters: टाटा मोटर्सची दिवाळी ऑफर! लाखाला 799 EMI भरा, कार घेऊन जा

TATA Moters Diwali offer 799 EMI : टाटा मोटर्सच्या ताफ्यात दोन फाईव्ह स्टार सेफ्टी असलेली वाहने आहेत. यामध्ये टाटा नेक्सॉन आणि आताच नवीन लाँच झालेली हॅचबॅक अल्ट्रूझ ही आहे. ...

भारतात 8 रंगांच्या नंबरप्लेट; जाणून घ्या त्यांचे महत्व, नाहीतर कारवाई होईल - Marathi News | 8 color's used on number plates in India; Know their importance | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात 8 रंगांच्या नंबरप्लेट; जाणून घ्या त्यांचे महत्व, नाहीतर कारवाई होईल

Number Plates, Auto News: देशात वेगवेगळ्या अशा 8 प्रकारच्या रंगांच्या नंबरप्लेट आहेत. प्रत्येक रंगाच्या वाहनाचा वेगवेगळ्या उद्देशासाठी वापर केला .जातो. आज आपण या प्रत्येक रंगाची माहिती घेऊ. ...