लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

635 bhp ची पॉवर अन् 4 सेकंदात 0 ते 100 km चा वेग; लँड रोव्हरची नवीन Defender लॉन्च - Marathi News | Land Rover Defender Octa: 635 bhp of power and 0 to 100 km in 4 seconds; Land Rover launches new Defender Octa | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :635 bhp ची पॉवर अन् 4 सेकंदात 0 ते 100 km चा वेग; लँड रोव्हरची नवीन Defender लॉन्च

लँड रोव्हरने आपली नवीन Defender Octa भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ...

Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Pune Maruti Brizza Car Fatal Accident on Pune Solapur Expressway 5 people died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडला असून गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला ...

दक्षिण कोरियामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना भरधाव कारने चिरडलं; ९ जणांचा मृत्यू, 4 जखमी - Marathi News | speeding car runs over pedestrians in south korea seoul nine killed and four injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना भरधाव कारने चिरडलं; ९ जणांचा मृत्यू, 4 जखमी

दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये एका वेगवान कारने रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. ...

Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम - Marathi News | Car Insurance Is insurance available after a car gets submerged in water during monsoon? Know what the rules are | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम

Car Insurance : देशात मान्सून सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे, पावसाळ्यात कार, वाहने पाण्यात बुडतात. यामुळे मोठं नुकसान होतं. ...

पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार - Marathi News | Heat and run again; A speeding car collides with a two-wheeler, the driver escapes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार

दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडी जवळ चौघांना जीव गमवावा लागण्याची घटना घडल्यानंतरही असे अपघात सुरूच आहे. ...

गाडीत मांजरीची पिल्लं सापडली अन्.. ऐश्वर्या नारकर अनुभव सांगत म्हणाल्या - "देवाची कृपा कारण.." - Marathi News | Aishwarya Narkar video that in her car small kittens found actress appeal to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाडीत मांजरीची पिल्लं सापडली अन्.. ऐश्वर्या नारकर अनुभव सांगत म्हणाल्या - "देवाची कृपा कारण.."

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच त्यांना आलेला भयावह अनुभव शेअर करुन सर्वांना आवाहन केलंय (aishwarya narkar) ...

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराजने खरेदी केली पोर्शे कार, किंमत कोटींच्या घरात! - Marathi News | actor prithviraj sukumaran bought a Porsche car know the price details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराजने खरेदी केली पोर्शे कार, किंमत कोटींच्या घरात!

साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याने पोर्शे कार खरेदी केलीय. या कारची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल (prithviraj) ...

या 8-सीटर कारवर ग्राहकांची झुंबड, अनेक व्हेरिअंट्सची बुकिंग बंद; 14 महिन्यांवर पोहोचली वेटिंग - Marathi News | Customers flock to 8-seater toyota innova hycross hybrid waiting period increased to 14 months bookings closed for several variants check details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या 8-सीटर कारवर ग्राहकांची झुंबड, अनेक व्हेरिअंट्सची बुकिंग बंद; 14 महिन्यांवर पोहोचली वेटिंग

कंपनीच्या याच हायब्रिड व्हेरिअंटवर सध्या मोठा वेटिंग पिरिअड सुरू आहे. विशेष म्हणजे, टोयोटाचे हे एकमेव मॉडेल आहे, ज्याचा वेटिंग पिरिअड सर्वाधिक म्हणजेच 14 महिने एवढा आहे.  ...