लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Pune: कास पठाराकडे सहलीला जाताना काळाचा घाला; कारला टेम्पो धडकून ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Add time to your trip to Kas Plateau; 5 people died after a car collided with a tempo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कास पठाराकडे सहलीला जाताना काळाचा घाला; कारला टेम्पो धडकून ५ जणांचा मृत्यू

कार व टेम्पो यांची समोरासमोर धडक बसून कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू, तर एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला ...

Car Loan EMI : आता हप्ते थकल्यानंतर रिकव्हरी एजंट देणार नाही त्रास; फक्त 'ही' गोष्ट माहिती हवी - Marathi News | can a recovery agent take your car if you fail to pay car emi what are the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता हप्ते थकल्यानंतर रिकव्हरी एजंट देणार नाही त्रास; फक्त 'ही' गोष्ट माहिती हवी

Car Loan EMI : तुमच्या वाहनाचे हप्ते थकले असतानाही कुठल्या रिकव्हरी एजंटने धमकावल्यास किंवा गाडी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर घाबरू नका. तुम्ही थेट पोलिसांची मदत घेऊ शकता. ...

ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी - Marathi News | An accident involving the devotees who had gone to bring the flame Two killed, six seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी

घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना  उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात  दाखल केले आहे.  ...

Loan काढून कार घेण्याचा विचार आहे? मग २०/४/१० हा फॉर्म्युला वापरा अन् टेन्शन फ्री व्हा - Marathi News | want to buy a car on loan this festive season first know this rule of 20 4 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Loan काढून कार घेण्याचा विचार आहे? मग २०/४/१० हा फॉर्म्युला वापरा अन् टेन्शन फ्री व्हा

Car Loan Tips : तुम्हाला टेन्शन फ्री कार घ्यायची असेल तर तुम्ही २०-४-१० हे सूत्र वापरू शकता. या फॉर्म्युलात तुमचे बजेट बसत असेल तर डोळे झाकून गाडी घरी आणा. ...

Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन - Marathi News | Car door kicked in Abused too Violent behavior of a rickshaw puller in Aundh pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन

रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने शिवीगाळ करत कारचालकासाबोत हिंसक वर्तन केले ...

शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल... - Marathi News | Rolls-Royce's most expensive car launched in India | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...

1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही...मग किती कोटी आहे गाडीची किंमत? पाहा ...

स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी - Marathi News | chandauli car fell into canal due to stunting police seized suv and sent 5 youths to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी

कारमधून प्रवास करणारे पाच तरुण थोडक्यात बचावले आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कालव्यात बुडालेल्या कारमधून तरुणांना बाहेर काढलं. ...

'तो' वेग बेतला जीवावर! काही सेकंदात ७ जणांचा मृत्यू; अपघातापूर्वीचा Video आला समोर - Marathi News | gujarat sabarkantha accident video many died in sabarkantha accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' वेग बेतला जीवावर! काही सेकंदात ७ जणांचा मृत्यू; अपघातापूर्वीचा Video आला समोर

गुजरातमधील साबरकांठा येथे झालेला रस्ता अपघात हा वेगामुळे झाला. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून आता हे उघड झालं आहे. ...