लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

१० वर्षाहून जुन्या पेट्रोल डिझेल वाहनांवर मुंबईत बंदी?; ३ महिन्यात स्टडी रिपोर्ट येणार - Marathi News | Ban on petrol and diesel vehicles older than 10 years in Mumbai?; Study report to come in 3 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वर्षाहून जुन्या पेट्रोल डिझेल वाहनांवर मुंबईत बंदी?; ३ महिन्यात स्टडी रिपोर्ट येणार

२०२१-२२ या काळात ३५ लाखाहून अधिक खासगी आणि व्यावसायिक वाहने नोंदणी होती. त्यात १० लाखाहून अधिक चारचाकी आणि २५ लाखाहून जास्त दुचाकी होत्या.  ...

कार असो किंवा बाईक... इंश्युरन्स काढला नाही तर बसेल मोठा भुर्दंड! पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही - Marathi News | Fastag without third party insurance will not buy fuel petrol diesel for vehicle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार असो किंवा बाईक... इंश्युरन्स काढला नाही तर बसेल मोठा भुर्दंड! पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही

Car-Bike Insurance : तुमच्याकडे थर्ड-पार्टी इंश्युरन्स प्रूफ असेल, तरच तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल विकत घेता येईल. ...

पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर कोयत्याचा धाक दाखवत दहशत; वीस वाहनांची तोडफोड - Marathi News | Terror on B. T. Kavade Road in Pune; Twenty vehicles vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर कोयत्याचा धाक दाखवत दहशत; वीस वाहनांची तोडफोड

तेथील दुकानदार व दहा पंधरा नागरिकांनी एकत्र येत हिम्मत दाखवून त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले ...

Video: पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली; विमाननगर भागातील धक्कादायक व्हिडिओ - Marathi News | Car falls from first floor while reversing Shocking video from Viman nagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली; विमाननगर भागातील धक्कादायक व्हिडिओ

पहिल्या मजल्यावरून गाडी काढत असताना कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली कोसळली ...

Video: कुत्र्याने कारमालकाला घडवली अद्दल! CCTV फुटेज बघताच बसला धक्का - Marathi News | Video: Car owner gets angry after being hit by a dog! Shocked after seeing CCTV footage | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: कुत्र्याने कारमालकाला घडवली अद्दल! CCTV फुटेज बघताच बसला धक्का

Viral Video: ज्या कारने धडक दिली, त्या कारसोबत कुत्र्याने काय केलं? सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये झाला कैद. ...

Pune Traffic: पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी; ट्राफिक कमी कसे होणार? - Marathi News | The number of buses in Pune is less than the number of passengers How will traffic be reduced? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic: पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी; ट्राफिक कमी कसे होणार?

पीएमपीच्या निम्मेसुद्धा बस धावत नसल्याने नागरिक दुचाकी आणि चारचाकी वापरासाठी बाहेर काढतात, त्यामुळे बऱ्याच वेळा ट्राफिक होते ...

473KM ची रेंज अन् 58 मिनिटांत फुल चार्ज; Hyundai ने लॉन्च केली क्रेटा EV, किंमत किती..? - Marathi News | Hyundai Creta EV: Range of 473KM and full charge in 58 minutes; Hyundai launches EV Creta | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :473KM ची रेंज अन् 58 मिनिटांत फुल चार्ज; Hyundai ने लॉन्च केली क्रेटा EV, किंमत किती..?

Hyundai Creta Electric SUV: दिल्लीच्या भारत मंडपम येथे सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्यात आली. ...

Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार - Marathi News | Two-wheeler and four-wheeler chase to stop drunk driver Container thrill for half an hour on Chakan Shikrapur Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार

कंटेनर चालकाला रोखण्यासाठी दुचाकीवरून अनेक नागरिकांनी पाठलाग केला, त्याला रोखण्यात यश आल्यानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला ...