लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

आता विंटेज वाहनांना नवीन नंबर, कोल्हापुरात एकूण 'इतकी' वाहने - Marathi News | Now a new number for vintage vehicles, Total 49 vehicles available in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता विंटेज वाहनांना नवीन नंबर, कोल्हापुरात एकूण 'इतकी' वाहने

अनेकांनी आजोबा-पणजोबांची आठवण, तर काहींनी हौस म्हणून अशी ७० ते ७५ वर्षांपूर्वीच विंटेज वाहने जपून ठेवली आहेत. ...

कार पुन्हा महागणार? बीएस-६च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी  - Marathi News | Will the car be expensive again? Preparation for second phase of BS-6 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार पुन्हा महागणार? बीएस-६च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी 

भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत  आहे. ...

Maruti Suzuki CNG Car : CNG मध्ये येताच या कारच्या विक्रीनं घेतला रॉकेट स्पीड; 375% ची ग्रोथ, किंमत फक्त 6 लाख! - Marathi News | Maruti Suzuki CNG Car Maruti Suzuki Swift car sales increased by 375 percent in september 2022 price only 6 lakhs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :CNG मध्ये येताच या कारच्या विक्रीनं घेतला रॉकेट स्पीड; 375% ची ग्रोथ, किंमत फक्त 6 लाख!

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात मारुतीची ठोक विक्री दुपटीने वाढून 1,76,306 यूनिट्सवर पोहोचली आहे. ...

Renault Car Offers: या तीन स्वस्त गाड्या आता मिळतील आणखी स्वस्त, थेट 50 हजारांचा फरक! - Marathi News | Renault Car Offers kwid triber and kiger These three cheap cars will now be even cheaper, direct difference of 50 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या तीन स्वस्त गाड्या आता मिळतील आणखी स्वस्त, थेट 50 हजारांचा फरक!

Renault October Discount : ही ऑफर केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतच लागू आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे. ...

BH Number: आता जुन्या वाहनांनाही मिळणार ही खास सुविधा, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय  - Marathi News | BH Number Plate: Now even old vehicles will get this special facility, a big decision of the Ministry of Road Transport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता जुन्या वाहनांनाही मिळणार ही खास सुविधा, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय 

BH Series Number Plate: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बीएच (BH) मालिकेतील नंबर्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता जुन्या वाहनांवरही बीएच सीरिजचे नंबर घेता येणार नाही. मात्र त्यासाठी मंत्रालयाने नियम आणि अटी लागू केल्या आहेत. ...

अपघातात मोटार जळाली; तरुणाचा होरपळून मृत्यू, घरी फोन करुन म्हणाला होता.. - Marathi News | Motor burns in accident near Palus; Death of a young man | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अपघातात मोटार जळाली; तरुणाचा होरपळून मृत्यू, घरी फोन करुन म्हणाला होता..

फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यवसाय असलेला मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असे. ...

‘ही’ कंपनी CNG मॉडेल्सवर देत आहे जबरदस्त डिस्काऊंट, पाहा ऑफर्स अन् लिस्ट; ५० हजारांपर्यंत फायदा - Marathi News | hyundai is offering huge discounts on CNG models see offers and list Benefit up to 50 thousand i10 i20 aura | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :‘ही’ कंपनी CNG मॉडेल्सवर देत आहे जबरदस्त डिस्काऊंट, पाहा ऑफर्स अन् लिस्ट; ५० हजारांपर्यंत फायदा

Hyundai October 2022 Discount: Hyundai ने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या कारवर उपलब्ध असलेल्या सवलतींची घोषणा केली आहे. ...

New Car Buying Tips : नवी कार खरेदी करण्याच्या विचारात आहात? त्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | New Car Buying Tips: Thinking of buying a new car Before that remember these 5 important things dealer finance tips on road price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी कार खरेदी करण्याच्या विचारात आहात? त्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी

New Car Buying Tips : दिवाळी आणि नवरात्रीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात नवीन कार खरेदी करतात. सणासुदीच्या काळात कार कंपन्याही उत्तम ऑफर्स देतात. ...