लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Car Discount Offer: देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर मिळतोय 50 हजारांचा डिस्काउंट, किंमत फक्त 4.59 लाख - Marathi News | Car Discount Offer: 50 thousand discount on the best selling car in the country maruti suzuki alto k10 and s presso discount in november 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर मिळतोय 50 हजारांचा डिस्काउंट, किंमत फक्त 4.59 लाख

येथे आम्ही आपल्याला मारुतीच्या अशा दोन गाड्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांवर सर्वाधिक सूट मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, यांत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कारचाही समावेश आहे. ...

CNG मध्ये आल्यानं या कारचं नशीबच बदललं, होतेय जबरदस्त विक्री, देतेय 30KM हून अधिक मायलेज - Marathi News | Coming to CNG has changed the fate of Maruti Suzuki Swift know about the price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :CNG मध्ये आल्यानं या कारचं नशीबच बदललं, होतेय जबरदस्त विक्री, देतेय 30KM हून अधिक मायलेज

यात कारमध्ये केवळ सीएनजीचा पर्याय जोडण्यात आला आहे. असे असतानाही ऑक्टोबर 2022 मध्ये या कारच्या तब्बल 17,231 युनिट्सची विक्री झाली आहे.  ...

एका वर्षात का तेजीने वाढले CNG-PNG चे दर, पाहा पुढे कशी असेल परिस्थिती - Marathi News | Why CNG PNG rates increased sharply in one year see what will happen next russia ukraine war petrol diesel rate today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका वर्षात का तेजीने वाढले CNG-PNG चे दर, पाहा पुढे कशी असेल परिस्थिती

जानेवारी महिन्यात सीएनजीचे दर 53.35 रुपये प्रति किलो होते. तर पीएनजीचे दर 35.61 रुपये होते. ...

बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला - Marathi News | A parked car suddenly catches fire on Baramati Market Yard road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही ...

Tata च्या या SUV वर संपूर्ण देश 'फिदा', किंमत फक्त 7.6 लाख; सनरूफसह मिळतायत हे ढासू फीचर्स! - Marathi News | The whole country in love of Tata nexon, know about the price and features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata च्या या SUV वर संपूर्ण देश 'फिदा', किंमत फक्त 7.6 लाख; सनरूफसह मिळतायत हे ढासू फीचर्स!

सध्या, टाटाच्या या कारची किंमत 7.60 लाख रुपयांपासून सुरू होऊन 14.08 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) जाते. ही 5 सीटर एसयूव्ही आहे. ...

Tata लवकरच वाढवणार कारच्या किंमती, सध्या मिळतोय बम्पर डिस्काउंट - Marathi News | Tata will increase the prices of the car soon, currently getting a bumper discount | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata लवकरच वाढवणार कारच्या किंमती, सध्या मिळतोय बम्पर डिस्काउंट

Tata Cars Price Hike: या महिन्यात कंपनी आपल्या Tiago, Tigor, Harrier आणि Safari या चार लोकप्रिय कारवर 65,000 रुपयांपर्यंतची ऑफर देत आहे. ...

VIDEO : मुझे छोड दो, छोड दो...! कारमध्ये तरुणीला बंधक बनवण्याचा प्रयत्न; जीवाच्या आकांतानं ओरडत तिनं कारमधून मारली उडी - Marathi News | madhya pradesh attempted hostage-taking of a young girl in a car; she jumped out of the car while Screaming for her life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुझे छोड दो, छोड दो मुझे...; जीवाच्या आकांतानं ओरडत तरुणीनं कारमधून मारली उडी, पाहा VIDEO

सांगण्यात येते, की एक तरुण संबंधित तरुणीचा हात पकडून तिला कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होता. कारमध्ये अगदी निर्जन ठिकाणी तरुणीसोबत जबरदस्ती केली जात होती. ...

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 'या' दिवशी होणार लाँच; किंमत Alto पेक्षा कमी असेल, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | pmv compact electric vehicle cheapest electric car maruti suzuki alto latest auto | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 'या' दिवशी होणार लाँच; किंमत Alto पेक्षा कमी असेल, जाणून घ्या फीचर्स...

EAS-E : स्मार्ट इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोटोटाइप व्हेरिएंट तयार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ...