लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Nissan देणार Maruti Ertiga आणि Kia ला टक्कर; कमी किमतीत लाँच करणार 7 सीटर कार - Marathi News | Nissan will soon launch a low-cost 7-seater car in the market | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Nissan देणार Maruti Ertiga आणि Kia ला टक्कर; कमी किमतीत लाँच करणार 7 सीटर कार

सध्या अनेकांना कुटुंबीयांसाठी 7 सीटर कार खरेदी करायची असते. पण बजेटमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण, आता निसान कंपनी कमी किंतीतील कार लाँच करणार आहे. ...

CNG मध्ये येताच 'या' स्वस्तातल्या सेडानची धूम! विक्रीत दुप्पट वाढ, देते जबरदस्त मायलेज - Marathi News | tata tigor sedan sales increased after cng variant launch gives tremendous mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :CNG मध्ये येताच 'या' स्वस्तातल्या सेडानची धूम! विक्रीत दुप्पट वाढ, देते जबरदस्त मायलेज

सीएनजी व्हेरिअंटने या कारची लोकप्रियता आणखी वाढवली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या कारच्या विक्रीत 190 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  ...

Pakistan ची पहिली Electric Car, फुल चार्जमध्ये चालते 210KM; दिसायला Maruti सारखी! - Marathi News | Pakistan's first Electric Car runs 210KM on a full charge Looks like a Maruti! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Pakistan ची पहिली Electric Car, फुल चार्जमध्ये चालते 210KM; दिसायला Maruti सारखी!

या गाडीची टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. हिच्या डिझाईन संदर्भात बोलायचे झाल्यास, ही करा एखाद्या मीनी एसयूव्ही सारखा लुक देते. ...

चीनच्या रस्त्यावर टेस्लाच्या कारचा हाहाकार! VIDEO मध्ये पाहा धडकी भरवणारं दृष्य - Marathi News | Tesla model y going out of control in china see the scary scene in the viral VIDEO | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चीनच्या रस्त्यावर टेस्लाच्या कारचा हाहाकार! VIDEO मध्ये पाहा धडकी भरवणारं दृष्य

टेस्ला मॉडेल Y, हाई स्पीडने धावताना आणि रस्त्यात येतील त्या वाहनांना धडक देताना दिसत आहे. ...

Upcoming SUVs : भारतात लवकरच येणार 'या' पॉवरफूल SUV आणि MPV कार, तुम्हाला कोणती आवडेल? - Marathi News | upcoming suvs see some upcoming suv and mpv cars in indian market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लवकरच येणार 'या' पॉवरफूल SUV आणि MPV कार, तुम्हाला कोणती आवडेल?

Upcoming New Cars : जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही येत्या काळात लाँच होणाऱ्या कारचाही विचार करू शकता. ...

फॅमिलीसाठी 7 सीटर कार घ्यायच्या विचार करताय? या मस्त कार्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन्स - Marathi News | Thinking of buying a 7 seater car for the family? These cool cars can be the best options | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :फॅमिलीसाठी 7 सीटर कार घ्यायच्या विचार करताय? या मस्त कार्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन्स

आपण आपल्या कुटुंबासाठी कार घेत असतो. या कारमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य बसू शकतात. अशा कारच्या आपण शोधात असतो. तुम्हाला कुटुंबासाठी गरजेची असलेली ७ सीटर कार संदर्भातील माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे. ...

अशी संधी पुन्हा मिळणार नाही, अवघ्या ४ लाखांत मिळतेय Honda City; जाणून घ्या ऑफर - Marathi News | You can buy a Honda City car for just 4 lakhs, know what the offer is | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अशी संधी पुन्हा मिळणार नाही, अवघ्या ४ लाखांत मिळतेय Honda City; जाणून घ्या ऑफर

जर तुम्ही होंडा सिटी खरेदी करणार असाल, पण तुमचे बजेट नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

Tata ची नवी CNG कार WagonR-Celerio चं टेन्शन वाढवणार! जबरदस्त आहेत फीचर्स - Marathi News | tata motors released teaser video of the upcoming tiago nrg icng tension will increase of WagonR and Celerio | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata ची नवी CNG कार WagonR-Celerio चं टेन्शन वाढवणार! जबरदस्त आहेत फीचर्स

महत्वाचे म्हणजे, टाटा टियागोचे एनआरजी व्हर्जन स्टँडर्ड टियागोच्या तुलनेत अधिक स्टायलिश दिसून येते. ...