लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार! - Marathi News | Honda's SUV has shaken the entire car market upcoming honda suv to rival hyundai creta and maruti grand vitara | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार!

जर ही SUV यशस्वी झाली, तर क्रेटा आणि ग्रँड विटाराच्या विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो. हे ना Hyundai ला आवडणारे असेल, ना मारुतीला. ...

TATA Punch On EMI : पाच-सहा नाही, तर एक लाखात घरी न्या टाटा पंच, द्यावा लागेल केवळ इतका ईएमआय; समजून घ्या गणित - Marathi News | TATA Punch On EMI Take Tata Punch home for one lakh downpayment pay only less EMI calculator | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पाच-सहा नाही, तर एक लाखात घरी न्या टाटा पंच, द्यावा लागेल केवळ इतका ईएमआय; समजून घ्या गणित

TATA Punch On EMI : टाटा पंच या कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. सेफ्टीमध्येही या कारला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. ...

टाटा टियागो अन् मारुती स्विफ्टलाही भारी पडू शकते ही ढासू कार, 7 दिवसांत होतेय लॉन्च! - Marathi News | hyundai grand i10 facelift to launch on january 20, will fight to Tata Tiago and Maruti Swift know about specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा टियागो अन् मारुती स्विफ्टलाही भारी पडू शकते ही ढासू कार, 7 दिवसांत होतेय लॉन्च!

खरे तर, ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या कारला मोठी मागणी आहे आणि यामुळेच ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली आहे. ...

डिझेल कार वापरताय! आता जावं लागणार नाही पेट्रोल पंपावर, कॉल करताच थेट पंपच येणार तुमच्या दारात - Marathi News | Diesel no longer needs to go to the pump, As soon as you call, the pump will come directly to your door | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डिझेल कार वापरताय! आता जावं लागणार नाही पेट्रोल पंपावर, कॉल करताच थेट पंपच येणार तुमच्या दारात

शासन व तेल कंपन्यांनी स्टार्ट अप उपक्रमांतर्गत बाउझर सुविधा सुरू केली ...

luxurious cars: धोनीपासून स्मृती मानधनापर्यंत! अलीकडेच या 7 भारतीय खेळाडूंनी खरेदी केली 'आलिशान' कार - Marathi News | MS Dhoni, Smriti Mandhana, Shikhar Dhawan, Shreyas Iyer, Ajinkya Rahane, Suryakumar Yadav and Rohit Sharma recently bought luxury cars, see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धोनीपासून स्मृतीपर्यंत! अलीकडेच या 7 भारतीय खेळाडूंनी खरेदी केली 'आलिशान' कार

SMRiti mandhana: क्रिकेट हा भारतातील सर्वांत श्रीमंत खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधील भारतीय खेळाडूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातील क्रिकेटपटू इतर सेलिब्रिटींप्रमाणेच लक्झरी लाईफ जगत असतात. ...

Auto Expo मध्ये दिसली शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर'ची झलक, खासीयत वाचून थक्क व्हाल! - Marathi News | people saw the glimpse of veer luxury vehicles for indian army auto expo 2023 you will be amazed to read the feature | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo मध्ये दिसली शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर'ची झलक, खासीयत वाचून थक्क व्हाल!

Auto Expo 2023: ही कार सर्वांनाच आकर्षित करत होती. कारण ही इलेक्ट्रोनिक कार सीमेवर शत्रूवर मात करायचीही ताकद ठेवते. ...

Ethanol Blended Petrol: गडकरी है तो मुमकिन है...! बाईक-कार चालकांना गडकरींनी दिली मोठी माहिती, जाणून खुश व्हाल! - Marathi News | BJP leader Nitin gadkari says sri lanka and bangladesh keen to import ethanol from india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडकरी है तो मुमकिन है...! बाईक-कार चालकांना गडकरींनी दिली मोठी माहिती, जाणून खुश व्हाल!

आता गडकरी यांनी म्हटले आहे की, श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवले आहे. एवढेच नाही, तर आपण इथेनॉलसंदर्भात दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारांशी चर्चा केल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ...

भरधाव कारची धडक; अख्खी इमारत कोसळली, विचित्र अपघाताचा VIDEO पाहून चकीत व्हाल..! - Marathi News | car demolished a property in Ashton | Building hit by a speeding car; building collapsed, see video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भरधाव कारची धडक; अख्खी इमारत कोसळली, विचित्र अपघाताचा VIDEO पाहून चकीत व्हाल..!

बीएमडब्ल्यू कार इतक्या वेगाने धडकली की, पत्त्याच्या घराप्रमाणे इमारत कोसळली. पाहा Video ...