लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल, फोटो

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
Photos: आलिया भटचा कान्समध्ये रेट्रो लूक, फ्रेंच रिवेराजवळ केलं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | alia bhatt s retro look in cannes styled by gucci brand stunning photoshoot near french riviera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: आलिया भटचा कान्समध्ये रेट्रो लूक, फ्रेंच रिवेराजवळ केलं ग्लॅमरस फोटोशूट

आलिया भटच्या ग्लॅमरस फोटोंवर खिळल्या नजरा, तुम्ही पाहिलेत का? ...

भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट - Marathi News | Former IAS officer from India abhishek singh shines in Cannes film festival 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातील एका माजी IAS अधिकाऱ्याला झळकण्याची संधी मिळाली आहे. कोण आहे तो? जाणून घ्या ...

ऐकावं ते नवलंच! कान्समध्ये सोनं आणि हिऱ्याने मढवलेली बिकिनी बॅग घेऊन पोहोचली उर्वशी रौतेला, फोटो व्हायरल - Marathi News | cannes festival 2025 bollywood actress urvashi rautela flaunt her gold and diamond bikini bag photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलंच! कान्समध्ये सोनं आणि हिऱ्याने मढवलेली बिकिनी बॅग घेऊन पोहोचली उर्वशी रौतेला, फोटो व्हायरल

उर्वशीच्या लूकपेक्षा चर्चेचा विषय ठरली ती अभिनेत्रीने घेतलेली बिकिनी बॅग. ...

Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती, शेअर केले फोटो! - Marathi News | Amruta Fadnavis In 2025 Cannes Film Festival See Photos | Womens Rights Ambassador | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती, शेअर केले फोटो!

अमृता यांच्या कान्समधील उपस्थितीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

रॉयल, क्लासी अन् देसी! ५०० कॅरेट रुबी ज्वेलरी अन् सोन्याचे...ऐश्वर्याच्या Cannes लूकचीच चर्चा - Marathi News | aishwarya rai bachchan stunning cannes look designed by manish malhotra know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॉयल, क्लासी अन् देसी! ५०० कॅरेट रुबी ज्वेलरी अन् सोन्याचे...ऐश्वर्याच्या Cannes लूकचीच चर्चा

ऐश्वर्याने परिधान केलेल्या ज्वेलरीबद्दल वाचून व्हाल थक्क! ...

कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट - Marathi News | Marathi actress Neha Pendse made her first appearance at Cannes film festival 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट

अभिनेत्री नेहा पेंडसेला करिअरमध्ये पहिल्यांदाच कान्समध्ये जाण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं आहे. नेहाचा कान्स लूक चांगलाच व्हायरल झाला आहे ...

कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'! - Marathi News | indian actresses and inflencers opt for saree look at 78 th cannes red carpet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'!

एकीने नेसली ७० वर्ष जुनी साडी, तर दुसरीला तिच्या बॉयफ्रेंडच्या आईने दिली गिफ्ट ...

नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट - Marathi News | madhulika jagdale from nagpur appeared at the Cannes film Festival 2025 photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नागपूरच्या मराठी मुलीने जगाचं लक्ष वेधलंय. ग्लॅमरस फॅशन करुन या मुलीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. कोण आहे ती? ...